एक्स्प्लोर

NIA अधिकारी तंजील अहमद हत्येप्रकरणी नातेवाईकाला अटक

नवी दिल्ली/लखनऊ : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएचे अधिकारी तंजील अहमद यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अटक केलेला संशयित आरोपी हा तंजील अहमद यांचाच नातेवाईक आहे.   रेहान नावाच्या या आरोपीविरोधात पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र ज्याने तंजील अहमदवर गोळी झाडली, तो शूटर अद्याप सापडलेला नाही.   तंजील यांच्या हत्येचं रहस्य एका पिस्तुलामुळे उघड झालं. बिजनौरमध्ये एका दरोड्यादरम्यान वापरलेल्या पिस्तुलातून तंजील यांच्यावर गोळी झाडली. दरोड्याच्या त्या गुन्ह्यात मुनीर नावाचा आरोप होता, त्याच्याच आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.   दुसरीकडे तंजील यांची हत्या वैयक्तिक वादातून झाल्याची शंका उत्तर प्रदेश पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र हे दहशतवाद्यांचंही कृत्य असू शकतं, असाही अंदाज आहे. कारण तंजील हे पठाणकोट हल्ल्याच्या तपास करत होते.   उत्तर प्रदेशातल्या बिजनौरमध्ये हत्या तंजील शनिवारी दोन एप्रिलला आपल्या पुतणीच्या लग्ना सोहळा आटोपून परिवारासोबत परतत होते. यावेळी मोटारसायकलवरुन पाठीमागून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने तंजील यांच्यावर आपल्या ‘9 एम एम’ पिस्तुलीच्या सहाय्याने 21 गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात तंजील अहमद यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार पत्नीला एक गोळी लागली आहे.   कोण होते तंजील? तंजील अहमद हे एनआयएच्या ऑपरेशन कोअर टीममधील एक महत्त्वाचे सदस्य होते. मोठमोठ्या दहशतवादी हल्ल्यांच्या चौकशी पथकातही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली असून काही महिन्यांपूर्वी झालेल्या पठानकोट हल्ल्याच्या चौकशी पथकातही ते सहभागी होते. पाकिस्तानहून जेव्हा जेआयटी आली होती, तेव्हा त्यांच्या टीमसोबत ते पाच दिवस होते.

संबंधित बातम्या

बिजनौरमध्ये एनआयएच्या अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
दिल्लीतून थेट चेन्नई गाठली, तरीही चर्चा निष्फळ ठरली, स्टॅलिन डिलिमिटेशनला पाठिंबा देण्यावर ठाम, राहुल गांधी म्हणाले... 
दिल्लीतून थेट चेन्नई गाठली, तरीही चर्चा निष्फळ ठरली, स्टॅलिन डिलिमिटेशनला पाठिंबा देण्यावर ठाम, राहुल गांधी म्हणाले... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29  नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29  नोव्हेंबर 2026 | रविवार
Uddhav Thackeray on Delimitation: ठाकरेंच्या शिवसेनेचा डिलिमिटेशनला विरोध का? उद्धव ठाकरेंनी सांगितलं राजकारण, ज्ञानेशकुमारांचं घेतलं नाव
ठाकरेंच्या शिवसेनेचा डिलिमिटेशनला विरोध का? उद्धव ठाकरेंनी सांगितलं राजकारण, ज्ञानेशकुमारांचं घेतलं नाव

व्हिडीओ

Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
Delimitation : इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? राहुल गांधी आणि स्टॅलिन यांच्या गळाभेटीचा फोटो समोर
इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? देशाचं लक्ष चेन्नईकडे लागलं
Nagpur Crime News: 8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
Devendra Fadnavis Delimitation Bill: शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
Embed widget