एक्स्प्लोर

RBI कडून डेबिट कार्डच्या वापरावरील नव्या दराचा मसुदा जारी

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून डेबिट कार्डच्या वापरावरील दराचा नवा मसुदा जारी करण्यात आला आहे. यावर पूर्णपणे विचार झाल्यानंतर 1 एप्रिलपासून नवे दर लागू होतील. 31 मार्चपर्यंत सध्याच्या दरानुसार एक हजार रुपयाच्या व्यवहारावर जास्तीत जास्त अडीच रुपये सर्व्हिस चार्ज लागेल, तर एक ते दोन हजार रुपयांदरम्यानच्या व्यवहारासाठी जास्तीत जास्त 10 रुपये सर्व्हिस चार्ज म्हणजेच मर्चंट डिस्काऊंट रेट लागेल. दोन हजार रुपयांवरील व्यवहारासाठी एक टक्का दराने चार्ज लागेल. काय आहे नवीन मसुदा?
  • 20 लाख रुपये वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना स्वाईप मशिनच्या व्यवहारावर जास्तीत जास्त 0.4 टक्के सर्व्हिस चार्ज आकारता येईल.
  • उदाहरणार्थ डेबिट कार्डद्वारे एक हजार रुपयांची खरेदी केली तर त्यावर 4 रुपये सर्व्हिस चार्ज लागेल. पण एक हजार रुपयांपेक्षा जास्त आणि 2 हजार रुपयांपर्यंत व्यवहार केला तर 8 रुपये कर लागेल. म्हणजेच एक हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी कर जास्त लागेल, तर त्यापेक्षा अधिकच्या व्यवहारावर सर्व्हिस चार्ज कमी लागेल.
  • दुकानावर जर स्वाईप मशिनऐवजी क्यूआर कोड स्कॅन करुन व्यवहार केला तर 0.3 टक्के चार्ज लागेल. म्हणजेच एक हजार रुपयांवर 3 रुपये सर्व्हिस चार्ज लागेल.
  • चार्जचे हे दर वीज बिल, पाणी बिलासाठीही लागू असतील.
  • 20 लाख रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्याकडे खरेदी केल्यास 0.95 टक्के या दराने सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल. म्हणजे एक हजार रुपयांच्या खरेदीवर साडे 9 रुपये सर्व्हिस चार्ज लागेल.
  • पासपोर्ट फी, टॅक्स, स्टॅम्प ड्युटी, रोड टॅक्स किंवा घराच्या टॅक्ससाठी विशेष दर निश्चित करण्यात आला आहे. 1 हजार रुपयांपर्यंत 5 रुपये कर लागेल, तर त्यापेक्षा अधिक म्हणजे 2 हजार रुपयांपर्यंतच्या देयकासाठी 10 रुपये आणि त्यापेक्षा अधिकच्या देयकासाठी जास्तीत जास्त 250 रुपये चार्ज लागेल.
  • व्यापाऱ्यांनी ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारची कन्विनियंन्स फी किंवा अतिरिक्त सर्व्हिस चार्ज आकारु नये, असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.
  • डेबिट कार्डद्वारे पेट्रोल-डिझेलची खरेदी केल्यास चार्जबाबत अंतिम निर्णय तेल कंपन्या आणि सरकारमध्ये चर्चा झाल्यानंतर घेण्यात येईल, असं आरबीआयने म्हटलं आहे.
आरबीआयकडून डेबिट कार्डच्या वापरावरील कराची मर्यादा ठरवली जाते, पण क्रेडिट कार्डसाठी अशी काहीही मर्यादा नसेल. क्रेडिट कार्ड ही एक विशेष सुविधा असल्याचं आरबीआयचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अमित शाहांनी 20 जुलैला चूक केली, ती चूक तुम्ही करू नका; अभिजीत दिपकेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार
अमित शाहांनी 20 जुलैला चूक केली, ती चूक तुम्ही करू नका; अभिजीत दिपकेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार
Flydubai Incident : कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, यंदा देशभरात किती झाला पाऊस? भारतीय हवामान विभागानं दिली महत्वाची आकडेवारी 
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, यंदा देशभरात किती झाला पाऊस? भारतीय हवामान विभागानं दिली महत्वाची आकडेवारी 
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
Mundhwa land deal case : 1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
Gold Silver Rate Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
Embed widget