एक्स्प्लोर

देशभरात नाताळचा उत्साह

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देश सज्ज झाला आहे. नाताळमुळे देशभरात सर्व ख्रिस्ती बांधवांसह सर्वांमध्येच उत्साहाचे वातावरण आहे.

मुंबई/वसई : नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देश सज्ज झाला आहे. नाताळमुळे देशभरात सर्व ख्रिस्ती बांधवांसह सर्वांमध्येच उत्साहाचे वातावरण आहे. सर्व चर्चमध्ये सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आज आयोजन करण्यात आले आहे. काल रात्रीपासून संपूर्ण जगभरात नाताळ म्हणजेच ख्रिसमस सेलिब्रेट करायला सुरवात झाली. आपली मुंबईदेखील त्यात कशी काय मागे असेल? काल रात्री मुंबईच्या विविध चर्चमध्ये मिडनाईट मासचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव या प्रेयरसाठी चर्च मध्ये आले होते. मुंबईतील अफगाण चर्च, माहीम येथील सेंट मायकल चर्च, आणि वांद्रे येथील माउंट मेरी या चर्चमध्ये रात्री गर्दी दिसून आली. माहीमचे सेंट मायकल चर्च आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले होते. येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबरला झाला अशी ख्रिस्ती बांधवांमध्ये मान्यता असल्याने 25 तारखेला नाताळ सण साजरा केला जातो. घरी केक, चॉकलेट बनवून एकमेकांना गिफ्ट्स देऊन आणि शुभेच्छा देऊन हा सण साजरा केला जातो. वसईत बहुसंख्य ख्रिस्ती बांधव राहतात. त्यामुळे वसईतही सध्या नाताळाची धूम पाहायाला मिळत आहे. नाताळाच्या आदल्या रात्री प्रभू येशूच्या आगमनाची प्रार्थना करण्यात आली. पहिला प्रार्थना(मिसा)10 वाजता झाली तर दुसरी प्रार्थना 6.30 वाजता झाली. नाताळाची खरी मजा वसईत पाहायाला मिळते. कारण वसई आणि नाताळ याचं अनोख नातं आहे. वसईतील सर्व चर्चवर रोषणाई करण्यात आली आहे. काल रात्री वसईतील सर्व ख्रिस्ती बांधव प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जमले होते. अत्यंत धार्मिक पध्दतीने मिसा झाली. चर्चमध्ये प्रभू येशूच्या आगमनाचे गीतही गायले गेले.

महत्त्वाच्या बातम्या

साखर विक्रेत्यांना किती साठा करता येणार? काय सांगतो सरकारचा नियम? साठा मर्यादा आणि कालावधी केला निश्चित
साखर विक्रेत्यांना किती साठा करता येणार? काय सांगतो सरकारचा नियम? साठा मर्यादा आणि कालावधी केला निश्चित
साखरेची दरवाढ रोखण्यासाठी सरकारनं उचललं कठोर पाऊल, अचानक नियमामध्ये केला मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर माहिती  
साखरेची दरवाढ रोखण्यासाठी सरकारनं उचललं कठोर पाऊल, अचानक नियमामध्ये केला मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर माहिती  
Devendra Fadnavis in BJP parliamentary board: देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
लग्न नाकारलं अन् शिक्षण घेतलं! वडिलांनी जमीन विकून लेकीला दिल्लीला पाठवलं, संघर्षातून यशाचं शिखऱ गाठणारी 'किरण'
लग्न नाकारलं अन् शिक्षण घेतलं! वडिलांनी जमीन विकून लेकीला दिल्लीला पाठवलं, संघर्षातून यशाचं शिखऱ गाठणारी 'किरण'

व्हिडीओ

Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलची अनास्था; महिलेची रस्त्यावरच प्रसुती, मदतीला नाही कुणी
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलची अनास्था; महिलेची रस्त्यावरच प्रसुती, मदतीला नाही कुणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Hindustan Copper : हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
Onion Price Hike : केंद्र सरकार 5 शहरांमध्ये 35 रुपये किलोनं कांदा विकणार, नाशिकमधून कांदा एक्सप्रेस दिल्लीकडे रवाना होणार, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा 
केंद्र सरकार कांदा 35 रुपये किलोनं 5 शहरांमध्ये विकणार, नाशिकचा कांदा दिल्लीच्या बाजारात पोहोचणार
राहुल गांधींसमोर आदिवासी उपोषणाचा मुद्दा, आता आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; हर्षवर्धन सपकाळ संतापले
राहुल गांधींसमोर आदिवासी उपोषणाचा मुद्दा, आता आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; हर्षवर्धन सपकाळ संतापले
Shivendraraje Bhonsle : कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
Embed widget