एक्स्प्लोर

नरेंद्र मोदी पुरीमधून निवडणूक लढवण्याची शक्यता

मोदींनी पुरीमधून निवडणूक लढवावी अशी मागणी ओदिशातील भाजपकडून होत आहे. पुरीतील जग्गनाथ मंदिर ही देशभरात प्रसिद्ध आहे. मोदींच्या माध्यमातून भाजपची ओदिशातील स्थिती सुधारण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

भुवनेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ओदिशातील पुरीमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. ओदिशातील भाजपच्या एका आमदाराने असा दावा केला आहे. मोदींनी पुरीमधून निवडणूक लढवावी अशी मागणी ओदिशातील भाजपकडून होत आहे. पुरीतील जग्गनाथ मंदिर देशभरात प्रसिद्ध आहे. मोदींच्या माध्यमातून भाजपची ओदिशातील स्थिती सुधारण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. बीजू जनता पक्षाचे पिनुकी मिश्रा हे सध्या पुरीचे खासदार आहेत. बीजू जनता दलची ओदिशामध्ये सत्ता आहे. नवीन पटनाईक हे मागील 18 वर्षांपासून ओदिशाचे मुख्यमंत्री आहेत. पटनाईक यांना आव्हान देण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही नवीन पटनाईक यांच्या पक्षाने 21 पैकी 20 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही ओदिशाकडे जास्त कल असताना दिसत आहे. 15 दिवसांच्या कालावधीत मोदी दुसऱ्यांदा ओदिशा दौऱ्यावर जाणार आहेत. 5 जानेवारीला मोदी बरीपदा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यापूर्वीही मोदींनी भुवनेश्वर विमानतळावरुन शहरापर्यंत रोड शो करुन मोठं शक्तीप्रदशन केलं होत. ओदिशामधील नगर पालिकेच्या निवडणूकीत भाजपने काँग्रेसला मोठा धक्का देत विजय मिळवला होता. त्यामुळे भाजपचं मनोबल वाढताना दिसत आहे. बीजू जनता दल आणि भाजपची नऊ वर्ष युती होती. मात्र बीजेडीने 2009 साली आपली चूल वेगळी मांडली होती. तेव्हापासून भाजप ओदिशात अच्छे दिनच्या प्रतिक्षेत आहेत. 2014च्या निवडणुकीत भाजप तिसऱ्या क्रमांकावर राहीली होती. बिजेडीला 43.35 काँग्रेसला 25.71 तर भाजपला 18 टक्के मतं पडली होती.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून संपाला सुरुवात, UPI आणि ATM सेवा सुरु राहणार का?  
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून संपाला सुरुवात, UPI आणि ATM सेवा सुरु राहणार का?  
लवकरच 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार, फक्त 25 रुपये लीटरमध्ये प्रवास होणार
लवकरच 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार, फक्त 25 रुपये लीटरमध्ये प्रवास होणार

व्हिडीओ

Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr Neelam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
SIR हटाओ, देश बचाओ... ज्ञानेश कुमारांची प्रतिकात्मक धिंड; ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीचा संताप
SIR हटाओ, देश बचाओ... ज्ञानेश कुमारांची प्रतिकात्मक धिंड; ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीचा संताप
शरद पवार म्हणाले, आम्ही कुणासोबतही जाणार नाही; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, दुष्काळावरही बोलले
शरद पवार म्हणाले, आम्ही कुणासोबतही जाणार नाही; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, दुष्काळावरही बोलले
Nashik Crime News: 'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
Vinod Kambli Video Viral : विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
Stock Market Crash : शेअर बाजारात ब्लॅक मंडे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले, जाणून घ्या कारणं
शेअर बाजारात ब्लॅक मंडे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले, जाणून घ्या कारणं
Embed widget