एक्स्प्लोर

नरेंद्र मोदींचा योग करतानाचा अ‍ॅनिमेटेड व्हिडीओ जारी, आंतरराष्ट्रीय योग दिनाची तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (05 मे) एक अॅनिमेटेड व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदींचे अॅनिमेटेड व्हर्जन पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (05 मे) एक अॅनिमेटेड व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदींचे अॅनिमेटेड व्हर्जन पाहायला मिळत आहे. मोदी यामध्ये योगासने करत आहेत. मोदींनी या व्हिडीओद्वारे 21 जून रोजी साजरा केला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे. मोदींनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये ते त्रिकोणासन करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. व्हिडीओ शेअर करताना मोदींनी म्हटले आहे की, 21 जून रोजी आपण योग दिन साजरा करणार आहोत. मी आवाहन करतो की, तुम्ही सर्वांनी योगाला तुमच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनवा. इतरांनाही योग करण्यासाठी प्रेरित करा. योगाचे फायदे खूप जबरदस्त आहेत. 21 जून 2015 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला गेला. 21 जून हा दिवस वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. हा दिवस माणसाचे दिर्घायुष्य दर्शवतो. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी या दिवसाची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारतर्फे नवी दिल्ली, शिमला, म्हैसूरु, अहमदाबाद आणि रांचीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर हा त्यांचा पहिला मोठा सार्वजनिक कार्यक्रम आहे. संपूर्ण व्हिडीओ पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला

Embed widget