एक्स्प्लोर

क्रिकेटला अलविदा करुन धोनी भाजपमध्ये येईल, माजी केंद्रीय मंत्र्याचा दावा

'दीर्घ कालावधीपासून आमची धोनीशी चर्चा सुरु आहे. मात्र याबाबतचा निर्णय त्याच्या निवृत्तीनंतरच होईल.' असं म्हणत माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी धोनी भाजपप्रवेश करण्याची शक्यता बोलून दाखवली

मुंबई : टीम इंडियाचा शिलेदार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहेत. त्यातच धोनी पुढची इनिंग राजकारणाच्या क्षेत्रात खेळणार असल्याची नवी चर्चा सुरु झाली आहे. धोनी लवकरच भाजपमध्ये दिसेल, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत. 'दीर्घ कालावधीपासून आमची धोनीशी चर्चा सुरु आहे. मात्र याबाबतचा निर्णय त्याच्या निवृत्तीनंतरच होईल. धोनी माझ्या परिचयातील आहे. त्याला पक्षात सहभागी करुन घेण्यासाठी माझे प्रयत्न आहेत' असं पासवान म्हणाले. विशेष म्हणजे, या वर्षाच्या अखेरीस धोनी रहिवासी असलेल्या झारखंडमध्ये विधासनभा निवडणुका होणार आहेत. त्याआधीच धोनीचा भाजपप्रवेश होईल आणि त्याला मुख्यमंत्रिपदासारखी मोठी ऑफरही दिली जाईल, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे गौतम गंभीरप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करुन राजकीय मैदानात धोनी उडी घेणार का, याची चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या 'संपर्क फॉर समर्थन' अभियानाअंतर्गत धोनीची भेट घेतली होती. त्यामुळे धोनीने राजकारणात प्रवेश करायचं ठरवल्यास भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा विचार तो करणार नाही, असं म्हटलं जातं. धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 साली टी20 विश्वचषक आणि 2011 साली वर्ल्डकप जिंकला आहे. यंदाच्या विश्वचषकात उपान्त्य फेरीत न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर धोनी पुढे काय निर्णय घेणार, याविषयी अनेक तर्क-वितर्क मांडले जात आहेत. त्यात भाजप नेते संजय पासवान यांच्या वक्तव्यामुळे आणखी भर पडली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देशाची राजधानी हादरली! दिल्ली आणि जम्मू काश्मीरसह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के, घरं सोडून नागरिक रस्त्यावर 
देशाची राजधानी हादरली! दिल्ली आणि जम्मू काश्मीरसह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के, घरं सोडून नागरिक रस्त्यावर 
नोकरी सोडल्यानंतर किती दिवसात मिळणार तुमचे पैसे? काय सांगतो नवीन कामगार कायद्याचा नियम?
नोकरी सोडल्यानंतर किती दिवसात मिळणार तुमचे पैसे? काय सांगतो नवीन कामगार कायद्याचा नियम?
AAP : योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा

व्हिडीओ

Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report
BMC School Manache Shlok : मनाचे श्लोक, वादाचे टोक; एमआयएचा विरोध Special Report
Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाही म्हणजे नाही! इकडं लढाऊ विमाने पडत असल्याने अमेरिकेला धडकी भरली असतानाच तिकडं इराणचा ट्रम्पना आणखी एक गर्भित इशारा; चौफेर कोंडीने लष्करी रसद तोडण्याची तयारी
नाही म्हणजे नाही! इकडं लढाऊ विमाने पडत असल्याने अमेरिकेला धडकी भरली असतानाच तिकडं इराणचा ट्रम्पना आणखी एक गर्भित इशारा; चौफेर कोंडीने लष्करी रसद तोडण्याची तयारी
इराणी लष्कर, एअरफोर्स संपवल्याच्या वल्गना करणाऱ्या ट्रम्प अन् अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयावह 'ब्लॅक फ्रायडे'! कुवेतपासून इराणपर्यंत एकाच दिवसात किती विमाने पाडली? त्या पायलटांचं काय झालं??
इराणी लष्कर, एअरफोर्स संपवल्याच्या वल्गना करणाऱ्या ट्रम्प अन् अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयावह 'ब्लॅक फ्रायडे'! कुवेतपासून इराणपर्यंत एकाच दिवसात किती विमाने पाडली? त्या पायलटांचं काय झालं??
Nagpur PNG Connection: नागपूरकरांसाठी आनंदवार्ता! बुटीबोरीमध्ये पीएनजी गॅसचा पुरवठा सुरु, उपराजधानीचीही एलपीजी सिलेंडरच्या कटकटीपासून मुक्तता होणार, वाचा A to Z माहिती
नागपूरकरांसाठी आनंदवार्ता! बुटीबोरीमध्ये पीएनजी गॅसचा पुरवठा सुरु, उपराजधानीचीही एलपीजी सिलेंडरच्या कटकटीपासून मुक्तता होणार, वाचा A to Z माहिती
NCP Sunetra Pawar Letter: सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत, नेमकं काय घडलं?
सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या 'त्या' पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत, नेमकं काय घडलं?
Nashik Accident News: रात्रीच्या अंधारात कार खोल विहीरात बुडत गेली, पाणी नाकातोंडात जाऊन सहा लहानग्यांचा करुण अंत, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
रात्रीच्या अंधारात कार खोल विहीरात बुडत गेली, पाणी नाकातोंडात जाऊन सहा लहानग्यांचा करुण अंत, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Piyush Mishra: दारूच्या नशेत महिलांना अश्लील फोन केले; आईला शिवीगाळ; बॉलीवूड अभिनेत्यांनं सगळंच सांगितलं, म्हणाला..
दारूच्या नशेत महिलांना अश्लील फोन केले; आईला शिवीगाळ; बॉलीवूड अभिनेत्यांनं सगळंच सांगितलं, म्हणाला..
Nashik Accident News : स्नेहसंमेलनाचा आनंद ठरला अखेरचा...; घराची ओढ असलेल्यांचा कारमध्येच गुदमरला श्वास, दिंडोरीत कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू
स्नेहसंमेलनाचा आनंद ठरला अखेरचा...; घराची ओढ असलेल्यांचा कारमध्येच गुदमरला श्वास, दिंडोरीत कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar news: तुम्ही दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करु शकलो नाही, आई मला माफ कर; छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाने आयुष्य संपवलं
तुम्ही दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करु शकलो नाही, आई मला माफ कर; छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाने आयुष्य संपवलं
Embed widget