एक्स्प्लोर

प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांची यादी, मंत्री गुलाबराव पाटलांचं नाव

देशभरातील प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदार-खासदारांबाबतचा हा अहवाल आहे.

मुंबई: देशातील निवडणुकीबाबतचा अभ्यास करणारी संस्था, असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीएआरने नवा अहवाल प्रसिद्ध केला आहे. देशभरातील  प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदार-खासदारांबाबतचा हा अहवाल आहे. प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांच्या यादीत भाजपचे 10 खासदार आणि 17 आमदार आहेत. यातील चार आमदार महाराष्ट्रातील आहेत. तर शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचंही नाव या यादीत आहे. प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांची यादी, मंत्री गुलाबराव पाटलांचं नाव देशातील सध्याच्या 58 आमदार, खासदारांनी प्रक्षोभक भाषणाप्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचं जाहीर केलं आहे. विद्यमान 15 खासदारांनी प्रक्षोभक भाषणाप्रकरणी गुन्हे दाखल असल्याचं जाहीर केलं आहे. प्रक्षोभक भाषणाप्रकरणी विद्यमान खासदारांवर गुन्हे प्रक्षोभक भाषणाप्रकरणी भाजपच्या 10, तर  AIUDF,TRS, PMK, AIMIM आणि SHS या पक्षांच्या प्रत्येक एक खासदारांवर गुन्हा दाखल आहे. विद्यमान 43 आमदारांवर गुन्हे देशभरातील विद्यमान 43 आमदारांनी आपल्यावर प्रक्षोभक भाषणाप्रकरणी गुन्हा असल्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये भाजप 17, टीआरएस आणि एमआयएमचे प्रत्येकी 5, टीडीपीचे 3, काँग्रेस, तृणमूल,, जेडीयू आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2, डीएमके, बसपा, सपा यांचे प्रत्येकी 1 आणि दोन अपक्ष आमदारांवर प्रक्षोभक भाषणाप्रकरणी गुन्हा दाखल आहे. राज्यनिहाय आमदार प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांमध्ये महाराष्ट्रातील 4 आमदारांचा समावेश आहे. तर तेलंगणात सर्वाधिक 11, उत्तर प्रदेश 9, बिहार 4, आंध्र आणि कर्नाटक प्रत्येकी 3, उत्तराखंड आणि प. बंगाल प्रत्येकी 2, तर गुजरात, मध्य प्रदेश, तामीळनाडू, राजस्थान आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 1 आमदारावर प्रक्षोभक भाषणप्रकरणी गुन्हा दाखल आहे. प्रक्षोभक भाषणप्रकरणी गुन्हा दाखल झालेल महाराष्ट्रातील आमदार
  • गुलाबराव पाटील, शिवसेना आमदार, जळगाव
  • शिरीष चौधरी, अपक्ष आमदार, अमळनेर, जळगाव
  • हर्षवर्धन जाधव, शिवसेना आमदार, कन्नड, औरंगाबाद
 संभाजी पाटील, बेळगाव कोणकोणत्या खासदारांवर गुन्हे?
  • एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी
  • AIUDFचे बद्रुद्दिन अजमल
  • लालकृष्ण अडवाणी
  • मुरली मनोहर जोशी
प्रक्षोभक भाषण देणारे केंद्रीय मंत्री
  • केंद्रीय मंत्री उमा भारती.
संबंधित बातम्या

भाजप, शिवसेना, टीएमसी.. महिलांवरील गुन्ह्यात आघाडीवर

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : दिल्लीतील आंदोलन पुन्हा पेटणार; अभिजीत दिपकेंसह सौरभ दास आणि रांका यांची कोर्टाकडून जामिनावर सुटका
दिल्लीतील आंदोलन पुन्हा पेटणार; अभिजीत दिपकेंसह सौरभ दास आणि रांका यांची कोर्टाकडून जामिनावर सुटका
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Embed widget