एक्स्प्लोर

Monsoon 2021 : गुड न्यूज... देवभूमी केरळमध्ये मान्सूनची वर्दी!

देवभूमी केरळमध्ये मान्सूनने वर्दी दिली आहे. भारतीय हवामान विभागाने ट्विटरवरुन याची माहिती दिली. मान्सून केरळात दाखल होणं ही सामान्यांसह शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

नवी दिल्ली : सामान्यांसह शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देवभूमी केरळमध्ये मान्सूनने (Monsoon) वर्दी दिली आहे. भारतीय हवामान विभागाने ट्विटरवरुन याची माहिती दिली. केरळच्या काही भागात पावसाच्या सरी बरसल्या, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

काही दिवसांपासून केरळात दक्षिण-पश्चिम मान्सून दाखल होण्याची स्थिती निर्माण झाली होती. अखेर वरुणराजाने केरळात बरसायला सुरुवात केली आहे. यंदा मान्सून केरळात सामान्य वेळेपेक्षा उशिरा पोहोचला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, केरळमध्ये वर्दी दिल्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल सुरु होईल. 11 जून रोजी महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून 3 जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा मान्सून केरळमध्ये वेळेपेक्षा उशिरा पोहोचला आहे. "केरळमध्ये पावसामध्ये वाढ झाली आहे. दक्षिण अरबी समुद्रात खालच्या पातळीवर पश्चिमेकडे वारे वाहू लागले आहेत," असंही आयएमडीने म्हटलं आहे.

केरळमध्ये सामन्यत: 1 जून रोजी मान्सून दाखल होतो. परंतु यंदा दोन दिवस उशिरा वरुणराजाने हजेरी लावली. याआधी आयएमडीने  यंदा मान्सून केरळमध्ये 31 मे म्हणजेच चार दिवस आधी पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता. परंतु केरळमध्ये अद्याप मान्सून येण्याची स्थिती निर्माण झालेली नाही अशी माहिती 30 मे रोजी दिली. दरम्यान आयएमडीच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सून सामान्य राहिल. 

स्कायमेटचा दावा काय होता?
दरम्यान हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट या संस्थेने 30 मे 2021 रोजीच केरळात मान्सून दाखल झाल्याचा म्हटलं होतं. मान्सून वेळेवर दाखल झाल्याचा दावा स्कायमेटने आपल्या ट्वीटमध्ये केला होता.

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on gas Shortage: मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
Mirzapur Dog Bitten Case : कुत्र्यासारखा चालतोय, मोठ्यानं भुंकतोय; अँटी-रेबीज इंजेक्शन न घेतल्यानं झाली तरुणाची भयावह अवस्था, हादरवणारा व्हिडिओ व्हायरल
कुत्र्यासारखा चालतोय, मोठ्यानं भुंकतोय; अँटी-रेबीज इंजेक्शन न घेतल्यानं झाली तरुणाची भयावह अवस्था, हादरवणारा व्हिडिओ व्हायरल
Iran War Live Update: अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
Iran Israel America War Impact in India: युद्ध आखातात, झळ भारतात; सिंचन साहित्याच्या दरात 35 ते 40 टक्क्यांची वाढ, बळीराजा आर्थिक संकटात
युद्ध आखातात, झळ भारतात; सिंचन साहित्याच्या दरात 35 ते 40 टक्क्यांची वाढ, बळीराजा आर्थिक संकटात

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live News: 'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
Dubai Live News: अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Devendra Fadnavis on gas Shortage: मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
Embed widget