एक्स्प्लोर

अफगाणिस्तानातील सलमा धरणाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन

हेरात (अफगाणिस्तान) : भारताच्या मदतीने अफागाणिस्तानमध्ये बांधण्यात आलेल्या सलमा धरणाचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्तपणे बटन दाबून धरणाचं उद्घाटन केलं.   हे धरण बांधण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला 1700 कोटी रुपयांची मदत केली. अफगाणिस्तानच्या विकासात भारताने नेहमीच महत्त्वपूर्ण वाटा उचलला आहे. हे धरणही त्याचंच उदाहरण मानलं जातं.   यावेळी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदी यांना अफगाणिस्तानमधील सर्वोच्च पुरस्कार अमीर अमिनुल्ला खार पुरस्कारानेही गौरवले.   चौथा अमेरिका दौरा, तर दुसरा अफगाणिस्तान दौरा   नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा चौथा अमेरिका दौरा आहे आणि दुसरा अफिगाणिस्तान दौरा आहे. याआधी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मोदी अफगाणिस्तानात गेले होते. अफगाणिस्तानातील संसद इमारतीचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं होतं.   सलमा धरण भारताच्या दृष्टीने महत्त्वाचं का?  
  • अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात चिश्ती शरीफजवळ हरिरुद नदवर भारताने सलमा धरण बांधलं आहे.
  • हे धरणं बांधण्याचा निर्णय 2006 साली घेण्यात आला होता. शिवाय, त्याच वर्षी धरणाचं कामही सुरु करण्यात आलं होतं.
  • 107 मीटर उंच, 550 मीटर लांब आणि 500 मीटर रुंद असं हे धरण आहे.
  • खरंतर हे धरण एक वर्ष आधीच बनलं आहे. मात्र, गेल्या वर्षी जुलैमध्ये धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले होते.
  • धरणाचा 20 किमी लांब आणि 3.7 किमी रुंद भाग पाण्याने भरण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला.
  • या धरणावर 42 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाईल. यामुळे जवळपास 80 हजार हेक्टर शेतीसाठी सिंचनाची सोय होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kanpur Businessman Vineet Minocha Death Case: सूनेने नोकराकडून करोडपती सासऱ्याला संपवले; कारण समोर येताच पोलिसही चक्रावले, थरकाप उडवणारी घटना
सूनेने नोकराकडून करोडपती सासऱ्याला संपवले; कारण समोर येताच पोलिसही चक्रावले, थरकाप उडवणारी घटना
Kanpur Businessman Vineet Minocha Death Case: सूनेची नोकरासोबत चॅटिंग, करोडपती व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट, पोलिसही चक्रावले!
सूनेची नोकरासोबत चॅटिंग, करोडपती व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट, पोलिसही चक्रावले!
Riya Talukdar Case: वर्षभराआधी लग्न, पतीने 25 वर्षीय पत्नीला संपवलं; फ्रीज उघडताच मुंडकं पाहून पोलिसही हादरले, आसाममधील थरारक कांड
वर्षभराआधी लग्न, पतीने 25 वर्षीय पत्नीला संपवलं; फ्रीज उघडताच मुंडकं पाहून पोलिसही हादरले, आसाममधील थरारक कांड
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Manoj Jarange Patil: राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Manoj Jarange Patil and Eknath Shinde: मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंविषयीची 'ती' कृती मराठा समाजाला रुचलेली नाही, आम्ही अजूनपर्यंत जरांगेंचा उल्लेख 'दादा' करतोय पण.... शंभूराज देसाई काय म्हणाले?
मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंविषयीची 'ती' कृती मराठा समाजाला रुचलेली नाही, आम्ही अजूनपर्यंत जरांगेंचा उल्लेख 'दादा' करतोय पण.... शंभूराज देसाई काय म्हणाले?
Embed widget