एक्स्प्लोर

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात सात महिला खासदारांना संधी; महाराष्ट्रातून एकच महिला मंत्री

मोदींच्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांचा शपथविधी समारंभ पार पडला. यात महिला खासदारांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांनी बुधवारी सायंकाळी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे त्यापैकी 7 महिला मंत्री आहेत. भाजपचे मित्रपक्ष अपणा दल (एस) प्रमुख आणि मिर्जापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. मंत्री झाल्याची बातमी समजताच अनुप्रिया पटेल यांच्या कार्यालयात उत्सव साजरा झाला. पुढच्या वर्षी होणाऱ्या यूपी निवडणुकीपूर्वी हे भाजपचे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

यासह कर्नाटकच्या उडुपी येथील भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. नवी दिल्लीतील भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनाही पहिल्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्या सुप्रीम कोर्टाच्या वकीलही आहेत.

झारखंडच्या कोडरमा येथून भारतीय जनता पक्षाचे खासदार अन्नपूर्णा देवी यांनाही मंत्रीपदाची शपथ दिली गेली आहे. यासह मोदी मंत्रिमंडळात त्रिपुरा पश्चिमच्या खासदार प्रतिमा भौमका यांनाही स्थान मिळाले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील दिंडोरीच्या खासदार भारती प्रवीण पवार यांनाही मंत्रीपद देण्यात आले आहे. यासह गुजरातच्या सुरत येथील भारतीय जनता पक्षाच्या खासदार दर्शना विक्रम जरदोश यांनाही मंत्री करण्यात आले आहे.

उल्लेखनीय म्हणजे 43 शपथ घेतलेल्या मंत्र्यांपैकी पंकज चौधरी, अनुप्रिया पटेल (अपना दल), सत्यपाल सिंह बघेल, राजीव चंद्रशेखर, शोभा करंडालजे, भानू प्रतापसिंह वर्मा, दर्शन विक्रम, मीनाक्षी लेखी, अनुपपूर्णा देवी, ए नारायणसामी, कौशल किशोर , अजय भट्ट, बीएल वर्मा, अजय कुमार, देवसिंह चौहान, भगवंत खुबा, कपिल पाटील, प्रतिमा भौमिक, सुभाष सरकार, भागवत कराड, राज कुमार रंजन सिंग, भारती प्रवीण पवार, विशेश्वर टुडू, शांतुन ठाकूर, मुंजापारा महेंद्र भाई, जॉन बराला, एल मुर्गुन, निशित प्रमाणिक यांचाही समावेश आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

केरळ आणि कर्नाटकमुळं कोकण रेल्वेचा विकास रखडला, खासदार वायकरांच्या प्रश्नावर केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचं उत्तर
केरळ आणि कर्नाटकमुळं कोकण रेल्वेचा विकास रखडला, खासदार वायकरांच्या प्रश्नावर केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचं उत्तर
नवीन खासदारांनी देवेगौडा खरगे आणि पवारांकडून शिकले पाहिजे ज्यांनी आपले अर्धे आयुष्य सभागृहात घालवलं; पीएम मोदींचे राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोपाचे भाषण
नवीन खासदारांनी देवेगौडा खरगे आणि पवारांकडून शिकले पाहिजे ज्यांनी आपले अर्धे आयुष्य सभागृहात घालवलं; पीएम मोदींचे राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोपाचे भाषण
हवाई प्रवाशांना मोठा दिलासा! सीट्स निवडण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर लगाम, सरकारचे एअरलाईन्स कंपन्यांना कडक आदेश
हवाई प्रवाशांना मोठा दिलासा! सीट्स निवडण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर लगाम, सरकारचे एअरलाईन्स कंपन्यांना कडक आदेश
Maharashtra Live Blog Updates: अकोल्याच्या राजकारणात मोठे उलटफेर; ठाकरेंचे सहापैकी चार नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत
Maharashtra Live Blog Updates: अकोल्याच्या राजकारणात मोठे उलटफेर; ठाकरेंचे सहापैकी चार नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत

व्हिडीओ

Captain Kharat Bhondu Baba : नाशिक- भोंदूबाबाचं धक्कादायक कांड, महिलेशी गैरवर्तन, व्हिडीओ समोर
Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: सांगली झेडपीत सत्ता स्थापनेत माजी खासदार संजयकाका पाटलांची आम्हाला छुपी मदत; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
सांगली झेडपीत सत्ता स्थापनेत माजी खासदार संजयकाका पाटलांची आम्हाला छुपी मदत; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, लैंगिक शोषणाचे आरोप; त्याच भोंदूबाबा अशोक खरातची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडून पाद्यपूजा; आता अंजली दमानियांचा नवा बाॅम्ब
तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, लैंगिक शोषणाचे आरोप; त्याच भोंदूबाबा अशोक खरातची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडून पाद्यपूजा; आता अंजली दमानियांचा नवा बाॅम्ब
Sangli ZP Election: सांगलीत महाविकास आघाडीकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम! झेडपीच्या अध्यक्षपदी शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील
सांगलीत महाविकास आघाडीकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम! झेडपीच्या अध्यक्षपदी शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील
Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe Patil: निलेश लंकेंचा राधाकृष्ण विखे-पाटलांच्या जावई अन् मुलीवर घोटाळ्याचा गंभीर आरोप, 100 कोटी अन् दुबई कनेक्शन, ZR 2 Bio Energy कंपनी रडारवर
निलेश लंकेंचा राधाकृष्ण विखे-पाटलांच्या जावई अन् मुलीवर घोटाळ्याचा गंभीर आरोप, 100 कोटी अन् दुबई कनेक्शन, ZR 2 Bio Energy कंपनी रडारवर
Weather Update: पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यावर अवकाळीचे सावट, हवामान विभागाचा अंदाज, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यावर अवकाळीचे सावट, हवामान विभागाचा अंदाज, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Joe Kent: राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्रप्रमुखांनी तडकाफडकी राजीनामा देताच अमेरिकन लष्करात बंडाळीची चर्चा, पण राजीनाम्यात 'स्पेशल' उल्लेख केलेली इस्त्रायली लाॅबी नेमकी कोण?
राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्रप्रमुखांनी तडकाफडकी राजीनामा देताच अमेरिकन लष्करात बंडाळीची चर्चा, पण राजीनाम्यात 'स्पेशल' उल्लेख केलेली इस्त्रायली लाॅबी नेमकी कोण?
Shivsena Operation Tiger: ऑपरेशन टायगरच्या हालचाली उद्धव ठाकरेंना थांगपत्ता लागण्याआधीच खासदारांशी बोलणी आटोपली, आता एकनाथ शिंदे D-day ला धमाका करणार?
ऑपरेशन टायगरच्या हालचाली उद्धव ठाकरेंना थांगपत्ता लागण्याआधीच खासदारांशी बोलणी आटोपली, आता एकनाथ शिंदे D-day ला धमाका करणार?
वाहनांच्या LPG दरांचा पुन्हा भडका! युद्धजन्य परिस्थितीचे कारण देत दोन आठवड्यांत ‘इतकी’ वाढ, नागपुरात पंपाबाहेर फलक लावले
वाहनांच्या LPG दरांचा पुन्हा भडका! युद्धजन्य परिस्थितीचे कारण देत दोन आठवड्यांत ‘इतकी’ वाढ, नागपुरात पंपाबाहेर फलक लावले
Embed widget