एक्स्प्लोर

तरुणीची भरदिवसा रस्त्यात कपडे काढून छेड, बिहारमधील संतापजनक प्रकार

तरुणीची भररस्त्यात छेड काढून तिचे कपडे फाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील जहानाबाद इथं हा संतापजनक प्रकार घडला आहे.

जहानाबाद (बिहार) : तरुणीची भररस्त्यात छेड काढून तिचे कपडे फाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील जहानाबाद इथं हा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलं आहे. तर तीन आरोपी फरार आहेत.तरुणीची छेड काढली जात असताना प्रत्यक्षदर्शी मात्र तिची मदत करण्याऐवजी मोबाइलवर व्हिडीओ शूट करण्यात व्यस्त होते. व्हिडीओत तरुणी सुटका करुन घेण्यासाठी आरोपींसोबत लढा देत असल्याचं दिसतं आहे. आरोप पीडित तरुणीचे कपडे फाडत आहेत. धक्कादायक म्हणजे यावेळी तिथे लोकांची गर्दी असताना कोणीही मदतीला पुढे आलं नाही. याप्रकरणी सात लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून चार जणांना बिहार पोलिसांनी अटक केली आहे. ज्यात एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. याप्रकरणी बिहारचे पोलीस महानिरिक्षक नैयर हसनैन यांनी माहिती देताना सांगितलं की, 'पीडित तरुणी अल्पवयीन आहे. पण तिची ओळख अजून पटलेली नाही. पीडितेने अद्याप पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. चार आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार झाले आहेत. तसेच ज्या मोबाइलमधून व्हिडीओ शूट करण्यात आला तो मोबाइलही जप्त करण्यात आला आहे.' दरम्यान, या प्रकरणावरुन बिहारमध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष आरजेडीने बिहार सरकारवर हल्लाबोल केला आहे. आरजेडीचे प्रवक्ते शक्ती यादव म्हणाले की, 'बिहारमध्ये महिलांचं वस्त्रहरण सुरु आहे. महिला आणि मुली आता बिहारमध्ये सुरक्षित नाही. त्यामुळे बिहार सरकार आणि पोलिसांसमोर आता खूप मोठं आव्हान आहे.'

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?

विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं

Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...

Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर

Embed widget