एक्स्प्लोर

मेडिकल कॉलेजमध्ये लाचखोरी, खुद्द न्यायमूर्तींकडून 'कोडवर्ड'चा वापर

मेडिकल कॉलेजमधील प्रवेशासाठी थेट न्यायमूर्तीच लाचखोरी करतात, त्यासाठी ते ‘कोडवर्ड’चा वापर करतात.

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या बंडाचं प्रकरण ताजं असतानाच, आता एबीपी न्यूजच्या हाती न्यायालयातील भ्रष्टाचाराचा मोठा दस्तऐवज लागला आहे. मेडिकल कॉलेजमधील प्रवेशासाठी थेट न्यायमूर्तीच लाचखोरी करतात, त्यासाठी ते ‘कोडवर्ड’चा वापर करतात. सीबीआयने चौकशीदरम्यान भ्रष्ट न्यायाधीशांचं संभाषण रेकॉर्ड केलं होतं. या संभाषणाची माहिती एबीपी न्यूजच्या हाती लागली आहे. लाच घेण्यासाठी कोडवर्ड 'प्रसाद', 'मंदिर', 'बही', 'गमला' आणि 'सामान' हे कोडवर्ड लाच घेण्यासाठी वापरत असल्याचं सीबीआयच्या रेकॉर्डमधून समोर आलं आहे. यामध्ये ओदिशाचे निर्वृत्त न्यायमूर्ती आय एम कुद्दुसी आहेत जे सध्य जेलमध्ये आहेत. रेकॉर्डमधील एक आवाज कुद्दुसी यांचा आहे. अलाहाबाद हायकोर्टाचा विद्यमान दोन जजही संशयाच्या घेऱ्यात कुद्दूसी यांनी खासगी मेडिकल कॉलेजसना कायदेशीर मदद करण्याचा तसंच सुप्रीम कोर्टातही मनाप्रमाणे निर्णय देण्याचं आश्वासन दिलं होतं. याप्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाचे विद्यमान दोन न्यायमूर्तीही सीबीआयच्या रडारवर आहेत. अन्य दोन आवाज आहेत ते विश्वनाथ अग्रवाल आणि प्रसाद एज्युकेशन ट्रस्टचे बी पी यादव यांचा असल्याचं सांगण्यात येत आहे. कॉलेज मालकांचं सुप्रीम कोर्टात आव्हान प्रसाद मेडिकल कॉलेज हे त्या 46 महाविद्यालयांपैकी एक आहे, ज्यांच्यावर नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात आला. याविरोधात कॉलेजचे मालक बी पी यादव आणि पलाश यादव यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र सीबीआयच्या चौकशीत जे समोर आलं ते धक्कादायक होतं. स्वत:च्या बाजूने निकाल लागण्यासाठी बी पी यादव हे निवृत्त न्यायमूर्ती कुद्दुसी यांच्या संपर्कात होते. दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं? विश्वनाथ- हां मुझे लगता है, किस मंदिर में है ये? दिल्ली के मंदिर में या इलाहाबाद के? कुद्दूसी- नहीं नहीं अभी किसी मंदिर में तो नहीं है ये. विश्वनाथ- अगर कोई दिक्कत होती है तो वो खुद कह रहे थे जिसके बारे में उन्होंने कल बात की थी. उन्होंने कहा है सौ लोग देंगे. समीक्षा की अनुमति होगी. बाकी एक कंपनी के लिए वो ढाई देंगे, तीन आप लेंगे और बाकी 50 आप लोग रखेंगे. वो ऐसा कह रहे थे कि जो भी दो या तीन कंपनियां हों वो कर देंगे. यादव- ढाई के अंदर करवा दो यार, मेरी क्षमता ढाई तक की ही है, करवा दो. देखो जैसा बोला गया है तुम अभी दो लोगे हमसे. एडमिशन हो जाएगा तो हम एक करोड़ जज को भेज देंगे. विश्वनाथ (यादव यांच्याशी)- काम की गारंटी सौ नहीं 500% की है, लेकिन सामान पहले देना होगा और वो मुलाकात के लिए मना कर रहे हैं क्योंकि जो सरकार चल रही है, चायवाले की सरकार वो सब देख रही है. यही समस्या है. विश्वनाथ (कुद्दूसी यांच्याशी)- अब पापा एक बात कह रहे हैं, एक बात वह जो कह रहे हैं कि हमारा कैप्टन जो है, आल ओवर इंडिया, जो भी काम हो, वह करने को तैयार है.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Twisha Sharma Death Case: लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांत मृत्यू, 13 दिवस त्विशाचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, दुसऱ्या पोस्टमॉर्टमकडे सर्वांचं लक्ष, काय धक्कादायक माहिती समोर येणार?
लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांत मृत्यू, 13 दिवस त्विशाचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, दुसऱ्या पोस्टमॉर्टमकडे सर्वांचं लक्ष, काय धक्कादायक माहिती समोर येणार?
Sansad Ratna Awards 2026 : संसद रत्न पुरस्कार 2026 जाहीर, महाराष्ट्राला पाच पुरस्कार, कोणकोणत्या खासदारांनी राज्याचं नाव उज्ज्वल केलं?
संसद रत्न पुरस्कार 2026 जाहीर, महाराष्ट्राला पाच पुरस्कार, कोणकोणत्या खासदारांनी राज्याचं नाव उज्ज्वल केलं?

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Raigad News: रायगडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 6 वर्षीय चिमुरड्यासह तब्बल आठ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
रायगडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 6 वर्षीय चिमुरड्यासह तब्बल आठ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
Iran War Live Update: अमेरिकेला युरेनियम देण्यास इराणचा स्पष्ट नकार; ट्रम्पच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल; शांतता करारात नेमकं ठरलं तरी काय?
अमेरिकेला युरेनियम देण्यास इराणचा स्पष्ट नकार; ट्रम्पच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल; शांतता करारात नेमकं ठरलं तरी काय?
राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा भरपूर, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन
राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा भरपूर, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन
Titwala Crime news: टिटवाळ्यात लिव्ह इन रिलेशनचा भयंकर अंत, गर्लफ्रेंडला घरी बोलावून घेतलं, टीव्ही अन् पाण्याने भरलेला हंडा डोक्यात टाकला अन्...
टिटवाळ्यात लिव्ह इन रिलेशनचा भयंकर अंत, गर्लफ्रेंडला घरी बोलावून घेतलं, टीव्ही अन् पाण्याने भरलेला हंडा डोक्यात टाकला अन्...
अर्जुन सचिन तेंडुलकर होणं सोप्पं नाही…
अर्जुन सचिन तेंडुलकर होणं सोप्पं नाही…
Embed widget