एक्स्प्लोर

दत्तक मूल घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची मातृत्व रजा दुप्पट

मुंबई : वय एक वर्षापेक्षा कमी असलेलं मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या मातृत्व रजेत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सेवेतील मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 90 दिवसांऐवजी 180 दिवसांची विशेष रजा देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने प्रसुती रजेप्रमाणेच 180 दिवसांची विशेष रजा मूल दत्तक घेणाऱ्या केंद्रीय कर्मचारी महिलेला देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर आता राज्य सरकारमधील कर्मचारी महिलांबाबतही अर्थ मंत्रालयाने हाच निर्णय घेतला आहे. मूल दत्तक घेतल्याच्या तारखेपासून ही रजा लागू होईल. महत्त्वाचं म्हणजे, एक वर्षापर्यंतचं मूल दत्तक घेतलेल्या ज्या महिला कर्मचारी सध्या 90 दिवसांच्या विशेष रजेवर आहेत, त्यांनाही आता 180 दिवसांपर्यंत विशेष रजा लागू होईल. दोनपेक्षा कमी अपत्य असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची विशेष रजा लागू राहील. एक अपत्य हयात असलेल्या कर्मचारी महिलेने ही विशेष रजा घेतल्यानंतर दत्तक मुलासाठी किंवा सरोगसीसाठी असलेली विशेष रजा लागू राहाणार नाही. विशेष रजेसाठी संबंधित महिला कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीची अट नसेल. मात्र ज्या महिला कर्मचाऱ्यांची सेवा दोन वर्षांपेक्षा कमी झालेली आहे, त्यांनी अर्ज करताना त्यांच्या कार्यालयाला बाँड द्यावा लागेल. त्यानुसार विशेष रजेवरुन परतल्यानंतर दोन वर्षे सेवेत राहणं अनिवार्य असेल. राजीनामा द्यायचा असेल, तर तिला विशेष रजा कालावधीतील वेतनाइतके वेतन राज्य शासनाला द्यावं लागेल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election 2026: भाजपचे 4 खासदार हमखास जिंकणार, राज्यसभा निवडणूक कशी होणार, समीकरण काय?
भाजपचे 4 खासदार हमखास जिंकणार, ठाकरेंचे किती? राज्यसभा निवडणुकीचं समीकरण काय?
Rajya Sabha Election 2026 BJP Maharashtra Candidate List मोठी बातमी: राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील 4 नावं जाहीर; विनोद तावडे, रामदास आठवलेंसह कुणाला संधी?
मोठी बातमी: राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील 4 नावं जाहीर; विनोद तावडे, रामदास आठवलेंसह कुणाला संधी?
Israel vs Iran War Live Updates: इराण युद्धानंतर पेट्रोल संपणार असल्याची अफवा, नांदेड पाठोपाठ परभणीत पेट्रोल पंपावर रांगा
Israel vs Iran War Live Updates: इराण युद्धानंतर पेट्रोल संपणार असल्याची अफवा, नांदेड पाठोपाठ परभणीत पेट्रोल पंपावर रांगा
India Oil Stock : इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारतावर तेल संकट, जुना मित्र रशिया मदतीसाठी सज्ज; काय आहे प्रकरण?
इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारतावर तेल संकट, जुना मित्र रशिया मदतीसाठी सज्ज; काय आहे प्रकरण?

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
लेकाच्या जन्मानंतर कतरिनाची पहिलीच होळी; पती विक्की कौशलसोबत रंगात न्हाऊन गेली, PHOTOs
लेकाच्या जन्मानंतर कतरिनाची पहिलीच होळी; पती विक्की कौशलसोबत रंगात न्हाऊन गेली, PHOTOs
Iran War Live News: स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
Embed widget