एक्स्प्लोर

Facebook Followers : फेसबुक युझर्सना मोठा फटका, एका झटक्यात लाखो फॉलोअर्स गायब, मार्क झुकरबर्गच्या युजर्समध्येही घट

Facebook Followers : फेसबुकने आज बऱ्याच युजर्संना चांगलाच धक्का दिलाय. फेसबुकवरील अनेक युजरचे फॉलोअर्स कमी झाले आहेत. ज्यांच्या अकाऊंटवर लाखो फॉलोअर्स होते त्यांची संख्या कमी होऊन फक्त 10 हजारांवर आली आहे.

Facebook Followers : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फेसबुक (Facebook) हे आज अनेक लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लोक फेसबुक हाताळत असतात. नव-नवीन फोटो शेअर करणे, भावना व्यक्त करण्यासह अनेक बाबी फेसबुकवर शेअर केल्या जातात. आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी युजर्स अनेक क्लुप्त्या वापरत असतात. परंतु, फेसबुकने आज बऱ्याच युजर्संना चांगलाच धक्का दिलाय. फेसबुकवरील अनेक युजरचे फॉलोअर्स कमी झाले आहेत. ज्यांच्या अकाऊंटवर लाखो फॉलोअर्स होते त्यांची संख्या कमी होऊन फक्त 10 हजारांवर आली आहे. फक्त फेसबुक युजर्सचेच नाही तर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गच्या फॉलोअरमध्ये देखील लक्षणीय घट झाले आहे.  11 कोटी नऊ लाख फॉलोअर्स असलेल्या झुकेरबर्गचे आता केवळ 9 हजार 994 इतकेच फॉलोअर्स उरले आहेत.  फरंतु, यातील काही युजर्सचे फॉलोअर्स रिकव्हर झाले आहेत. मार्क झुकेरबर्गचे देखील फॉलोअर्स आता पहिल्याएवढे दिसत आहेत. 
 
जभरातील फेसबुक युजर्संना याचा फटका बसला आहे. याबाबत काही युजर्सनी सोशल मीडियावर तक्रार केली आहे. एका बगमुळे फॉलोअर्स कमी झाल्याचे सांगण्यात येत अहे. फेसबुकवर सध्या तुम्ही कोणत्याही सेलिब्रिटीचे अकाऊंट पाहिले तर तुम्हाला त्यात मोठ्या संख्येने फॉलोअर्स दिसतील. परंतु, त्यांचे अकाऊंट ओपन करून पाहिले तर  त्यांचे फॉलोअर्स फक्त 10 हजार इतकेच दिसत आहेत.  अभिनेते आशुतोष राणा यांनीही फेसबुकवर ही तक्रार केली आहे.   बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी देखील ट्विट करून त्यांचे फॉलोअर्स कमी झाल्याचे सांगितले आहे. "फेसबुकने त्सुनामी निर्माण केली, ज्याने माझे जवळपास 900,000 फॉलोअर्स कमी झाले असून आता फक्त 9000 फॉलोअर्स राहिले आहेत. मला फेसबुकची कॉमेडी आवडली, असे ट्विट नसरीन यांनी केले आहे.  नसरीन यांच्यासारखेच अनेक युजर्सनी सोशल मीडियावर अशा तक्रारी केल्या आहेत.  

अभिनेत आशुतोष राणा यांनीही याबाबत तक्रार केली आहे. काल रात्रीपर्यंत त्यांचे सुमारे 4 लाख 96 हजार फॉलोअर्स असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर आज फक्त नऊ हजार फॉलोअर्स उरले आहेत.  

अनेक युजर्समध्ये नाराजीचा सूर 
 सोशल मीडिया हे एक स्वतःचे जग आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री गाढ झोपेपर्यंत लोक फेसबुक आणि ट्विटरवर सक्रिय असतात. प्रत्येक लहानमोठ्या गोष्टी  सगळेच सोशल मीडियावर शेअर करत असतात. परंतु, आता फॉलोअर्स कमी झाल्यामुळे अनेकांनी फेसबुकवरून आपले अकाऊंट  बंद करण्याचा निर्णय घेतालय. तर काही युजर्स आम्ही फेसबुक सोडणार असल्याचे बोलत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget