एक्स्प्लोर

#मराठीतशपथ : गोव्यातील भाजप आमदार दयानंद सोपटेंनी मराठीतून शपथ घेतली

विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये विजयी झालेल्या चार आमदारांनी काल पर्वरी येथील विधानसभा भवनातील पीएसी सभागृहात पार पडलेल्या छोटेखानी समारंभात आमदारकीची शपथ घेतली.

पणजी : गोवा विधानसभेच्या मांद्रे मतदारसंघातून भाजपकडून विजयी झालेले आमदार दयानंद सोपटे यांनी मराठीमधून आमदारकीची शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडून आलेल्या खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी, अशी मागणी ट्विटर होत आहे. यासाठी #मराठीतशपथ असा हॅशटॅग नेटीझन्सकडून वापरण्यात येत आहे. या मोहिमेला प्रतिसाद देत आमदार दयानंद सोपटे यांनी मराठीमधून आमदारकीची शपथ घेतली. भाजपच्या सुभाष शिरोडकर यांनी कोकणीमधून शपथ घेतली तर काँग्रेसच्या बाबूश मोन्सेरात आणि भाजपच्या जोशुआ डिसोझा यांनी इंग्रजीमधून शपथ घेतली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये विजयी झालेल्या चार आमदारांनी काल पर्वरी येथील विधानसभा भवनातील पीएसी सभागृहात पार पडलेल्या छोटेखानी समारंभात आमदारकीची शपथ घेतली. हंगामी सभापती मायकल लोबो यांनी चारही नवनिर्वाचित आमदारांना आमदारकीची शपथ दिली. गोव्यात लोकसभे बरोबर विधानसभेच्या चार पोटनिवडणुका पार पडल्या होत्या.माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे पणजीची, माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनामुळे म्हापशाची तर दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका पार पडल्या होत्या. मांद्रे, म्हापसा आणि शिरोड्यात भाजप तर राजधानी पणजीमध्ये भाजपचा 25 वर्षांचा गड काबीज करून काँग्रेसने विजय मिळवला आहे. #मराठीतशपथ असा हॅशटॅग नेटीझन्सकडून ट्रेंड लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडून आलेल्या खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी, अशी मागणी ट्विटरवर होत आहे. यासाठी #मराठीतशपथ असा हॅशटॅग नेटीझन्सकडून वापरण्यात येत आहे. अनेकांनी या मोहिमेला समर्थन देत ट्वीट केलं आहे. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन होण्यास मदत होईल, असा यामागे उद्देश आहे. मराठी भाषा प्राचीन भारतीय भाषा आहे. तसेच मराठी भारतातील तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे. आपल्या मराठी भाषेचा जगभरात गौरव केला जातो, मग महाराष्ट्रातील खासदारांचे शपथविधी मराठीत का असू नयेत? महाराष्ट्रातील खासदारांनी मराठीतच शपथ घ्यावी, असा आग्रह ट्विटरवर केला जात आहे. महाराष्ट्रातून निवडून आलेल्या जवळपास सर्वच खासदारांना उत्तम मराठी येते. म्हणून सर्व खासदारांनी मराठीत खासदारकीची शपथ घ्यावी. तसेच मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही नेटीझन्सकडून होत आहे. संबंधित बातम्या #मराठीतशपथ मोहिमेला 'एबीपी माझा'चा पाठिंबा, अनेक खासदारांची मराठीत शपथ घेण्याची तयारी
#मराठीतशपथ मोहिमेला 'एबीपी माझा'चा पाठिंबा, अनेक खासदारांची मराठीत शपथ घेण्याची तयारी
#मराठीतशपथ : शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतच शपथ घेणार, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

जर अमेरिका आणि पाकिस्तान युद्ध झालं तर आपण पाकिस्तानसोबत राहावं, कारण ते आपले शेजारी, राजस्थान भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिका- पाकिस्तान युद्ध झाल्यास आपण पाकिस्तानसोबत, ते आपले शेजारी : मदन राठोड
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget