एक्स्प्लोर

बाप्पाच्या दर्शनासाठी मनोहर पर्रिकर रुग्णालयातून घरी

गेल्या तीन दिवसांपासून पर्रिकर हे कांदोळी येथील त्यांचे जवळचे नातेवाईक असलेल्या दुकले यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे दरवर्षी न चुकता आपल्या पर्रा येथील मूळ घरातील गणपतीचे दर्शन घेतात. यंदा आजारपणामुळे त्यांना गणपती दर्शन घेणे शक्य होईल की नाही याबाबत साशंकता होती. मात्र सगळ्यांना चकित करत हॉस्पिटलमधून त्यांनी घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले आणि परत हॉस्पिटल मध्ये दाखल झाले. आज सायंकाळी 4 वाजता पर्रिकर यांनी कांदोळी येथून जवळच असलेल्या पर्रा येथील आपल्या मुळ घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले.पर्रिकर जास्त वेळ घरी थांबले नाहीत. आल्या पावली ते लगेच हॉस्पिटल मध्ये परत आले. पर्रिकर यांचा घरचा गणपती दीड दिवसाचा असतो. दरवर्षी ते दुसऱ्या दिवशी गणपतीचे दर्शन घेतात. सोवळे नेसून पूजा करतात आणि महाप्रसाद घेऊन पुन्हा आपल्या कामाला लागतात. यावेळी आजारपणामुळे त्यांना गणपती दर्शन घेणे शक्य होईल की नाही याबाबत साशंकता होती मात्र पर्रिकर यांनी ती खोटी ठरवत आपली गणेश भक्ती सगळ्याना दाखवून दिली आहे. पर्रिकर यांच्या आजारपणामुळे राजकीय वर्तुळात निर्माण झालेली विघ्ने दूर करण्यात गणराय त्यांना मदत करतात की नाही याचे उत्तर येत्या काही दिवसात मिळणार आहे. कोअर टीमने हॉस्पिटलमध्ये घेतली पर्रिकर यांची भेट राज्यात पर्रिकर यांच्या आजारपणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज तातडीची कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. मुख्यमंत्री पर्रिकर यांनी या कमिटीला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. भाजप आघाडी सरकारचे घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते कृषी मंत्री विजय सरदेसाई आणि मगो नेते तथा बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी देखील पर्रिकर यांची हॉस्पिटल मध्ये भेट घेतल्याने येत्या 2 दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
Embed widget