एक्स्प्लोर

पाच राज्यातील 2012 च्या निवडणुकांचं चित्र

मुंबई : उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये भाजप, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी समाजवादी पक्षाला भुईसपाट करत भाजपने मोठं यश मिळवलं. त्यामुळे 2012 च्या निवडणुकांमध्ये तुरळक ठिकाणी दिसणाऱ्या भाजपने मोठी मुसंडी मारल्याचं चित्र आहे. गोवा, मणिपूरमध्ये भाजपला सर्वाधिक मतं मणिपूरसारख्या राज्यात भाजपचं काहीही अस्तित्व नसताना मोदी लाटेच्या जोरावर भाजप सर्वात जास्त मतं मिळवणारा पक्ष ठरला. मणिपूरमध्ये सर्वात जास्त जागा मिळवलेल्या काँग्रेसने 35.1 टक्के, तर भाजपने 36 टक्के मतं मिळवली. गोव्यातही भाजपची पिछेहाट झाली असली तरी मतं मात्र सर्वाधिक मिळवली आहेत. गोव्यात सुभाष वेलिंगकरांचं बंड भाजपच्या अंगलट आल्याचं चित्र आहे. कारण काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या असल्या तरी मतं मात्र भाजपला जास्त मिळाली आहेत. भाजपला 32.5 टक्के तर काँग्रेसला 28.4 टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे गोवा सुरक्षा मंच आणि भाजपात जे मतविभाजन झालं, त्याचा फायदा थेट काँग्रेसला झाला. 2012 चं चित्र काय होतं? उत्तर प्रदेश :
  • सपा- 224
  • बसपा 80
  • भाजप 47
  • काँग्रेस 28
  • रालोद- 09
  • इतर- 15
एकूण - 403 पंजाब :
  • काँग्रेस 46
  • भाजप 12
  • शिरोमनी अकाली दल 56
  • इतर 3
एकूण - 117 उत्तराखंड :
  • भाजप 31
  • काँग्रेस 32
  • बसपा 3
  • इतर- 4
एकूण- 70 गोवा :
  • भाजप 21
  • गोवा फॉरवर्ड पार्टी 2
  • काँग्रेस 9
  • महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी 3
  • इतर 5
एकूण - 40 मणिपूर :
  • काँग्रेस 42
  • तृणमूल काँग्रेस 7
  • MSCP 5
  • नागा पीपल्स फ्रंट 4
  • इतर 2
एकूण- 60 2017 ची पाच राज्यातील परिस्थिती उत्तर प्रदेशात कोणत्या पक्षाला किती जागा?
  • भाजप – 312 +( अपना दल 9, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 4) = 325
  • समाजवादी पक्ष – 47
  • काँग्रेस – 7
  • बसपा – 19
  • राष्ट्रीय लोक दल – 1
  • इतर -04
उत्तराखंडमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?
  • भाजप – 57
  • काँग्रेस – 11
  • अपक्ष – 2
  • एकूण – 70
पंजाबमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?
  • काँग्रेस : 77
  • आम आदमी पक्ष : 20
  • अकाली दल 15 + भाजप 3 : 15
  • लोक इन्साफ पार्टी : 02
गोव्यात कुणाला किती जागा?
  • भाजप – 13
  • काँग्रेस – 17
  • राष्ट्रवादी काँग्रेस -1
  • महाराष्ट्रवादी गोमंतक – 3
  • गोवा फॉरवर्ड पार्टी – 3
  • अपक्ष/इतर – 3
मणिपूरमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?
  • भाजप – 21
  • काँग्रेस – 28
  • नागा पीपल्स फ्रंट – 4
  • नॅशनल पीपल्स पार्टी – 4
  • तृणमूल काँग्रेस  -1
  • अपक्ष – 1
  • लोकजनशक्ती पार्टी – 1
संबंधित बातम्या :

Assembly Election Result 2017 : पाच राज्यांचे अंतिम निकाल

देशातील 12 राज्य भाजपमय, काँग्रेसचं अस्तित्व नगण्य

UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल

Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल

GOA Assembly Election Result 2017: गोवा निवडणूक निकाल

Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल

Manipur Assembly Election Result 2017: मणिपूर विधानसभा अंतिम निकाल

महत्त्वाच्या बातम्या

'बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget