एक्स्प्लोर

नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, लंडन कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

पंजाब नॅशनल बँक घोटळ्यातील मुख्य फरार आरोपी नीरव मोदी याला अटक करण्याचा भारताचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण नीरव मोदीला पकडण्यासाठी लंडन कोर्टाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

लंडन : पंजाब नॅशनल बँक घोटळ्यातील मुख्य फरार आरोपी नीरव मोदी याला अटक करण्याचा भारताचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण नीरव मोदीला पकडण्यासाठी लंडन कोर्टाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नीरव मोदीला लंडन पोलीस कोणत्याही क्षणी अटक करु शकतात. सीबीआयने इंटरपोल आणि यूके अथोरिटीजशी संपर्क करुन नीरव मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीसचा संदर्भ देत कारवाई करत त्याला अटक करण्याची मागणी केली होती. भारतीय एजन्सीज गेल्या अनेक महिन्यांपासून नीरव मोदीला प्रत्यार्पण करायला लावण्यासाठी प्रयत्न करत होत्या. भारताच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी ईडी आणि सीबीआयच्या वतीने परराष्ट्र मंत्रालयाने यूके सरकारला ऑगस्ट 2018 मध्ये अर्ज केला आहे. परंतु हा अर्ज विचाराधीन असून त्याव्यतिरिक्त कोणतीही माहिती नसल्याचं यूके सरकारकडून सांगण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी नीरव मोदीचा लंडनमध्ये मुक्त संचार करत असल्याचे समोर आले आहे. भारतातून पोबारा करुन गेलेला नीरव मोदी लंडनमध्ये बिनबोभाटपणे वावरत आहे. 'द टेलिग्राफ' या लंडनमधील वृत्तपत्राने याबाबत दावा केला होता, तसेच त्यांनी नीरव मोदीशी बोलण्याचा प्रयत्नदेखील केला होता. त्याचा व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, गेल्या वर्षी नीरव मोदीविरोधात तपास यंत्रणेने आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रात या प्रकरणातील आरोपींविरोधात अधिक भक्कम पुरावे, आजवर जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचे तपशील आणि अन्य काही बाबींचा उल्लेख आहे.

महत्त्वाच्या बातम्या

FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

Embed widget