एक्स्प्लोर
आज दिवसभरात... 3 जानेवारी 2019
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे गुरु आणि असंख्य नामवंत क्रिकेटपटू घडवणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं बुधवारी (02 जानेवारी) मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने क्रिकेटचा महागुरु हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित यासारख्या क्रिकेटपटूंनी आचरेकर सरांकडून क्रिकेटचे धडे गिरवले होते. आज सकाळी दहा वाजता दादरच्या शिवाजी पार्कवरील स्मशानभूमीत रमाकांत आचरेकर यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. Before You Go
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















