एक्स्प्लोर

जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत डाव्यांचा झेंडा

दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीत डाव्यांचा झेंडा फडकला आहे. निवडणुकीतील चारही जागा AISA आणि SFI या लेफ्ट युनियनने जिंकल्या असून, AISA चा मोहित पांडे जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नवीन अध्यक्ष होणार आहे.   डाव्यांची आघाडी   जेएनयूच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत AISA आणि SFI या डाव्या संघटनांनी युती केली होती. तर बाप्सा संघटनेकडून राहुल सोनपिंपळे अध्यक्षपदासाठी मैदानात होता.   राहुल सोनपिंपळेची कडवी टक्कर, अभाविपच्या पदरी निराशा   विशेष म्हणजे या निवडणुकीत जरी डावे जिंकले असले तरी 'बाप्सा'च्या राहुल सोनपिंपळेने कडवी टक्कर दिली. मात्र, राहुलला निसटता पराभव स्वीकारावा लागला. तर मागच्या वेळी जेएनयूत एक जागा जिंकणाऱ्या अभाविपच्या पदरी यावेळी निराशा पडली आहे. सेंट्रल पॅनेलमध्ये अभाविपला एकही जागा मिळवता आलेली नाही.   जेएनयूमध्ये विक्रमी मतदान   जेएनयू विद्यार्थी निवडणुकीत यावेळी 61 टक्के एवढं रेकॉर्डब्रेक मतदान झालं होतं. अधिक मतदान झाल्याने जेएनयूत नक्की कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचच लक्ष लागलं होतं. अखेर डाव्यांनी झेंडा फडकवला आहे.   दिल्ली विद्यापीठात अभाविपची बाजी   दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी निवडणुकात अखिल भारतीय परिषदेनं बाजी मारली आहे. 4 पैकी 3 जागा जिंकत पुन्हा एकदा अभाविपनं विजय मिळवला. तर एक जागा काँग्रेसच्या एनएसयूआयनं पटकावली आहे. या विजयानंतर अभाविपने दिल्ली विद्यापीठाबाहेर मोठा जल्लोषही केला.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : अभिजीत दिपके यांच्या घरी दिल्ली पोलीस दाखल, सीजेपीच्या तिरंगा रॅलीच्या आधीच ताब्यात घेणार? 
अभिजीत दिपके यांच्या घरी दिल्ली पोलीस दाखल, सीजेपीच्या तिरंगा रॅलीच्या आधीच ताब्यात घेणार? 
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Embed widget