एक्स्प्लोर

Corona Cases : गेल्या 24 तासात देशात 1 हजार 109 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 43 जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासात देशात 1 हजार 109 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 43 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Corona Cases : देशात कोरोनाचा धोका कमी झाला आहे. गेल्या 24 तासात देशात 1 हजार 109 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 43 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर गेल्या 24 तासात 1 हजार 213 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. काल देशात 1 हजार 33  कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर काल कोरोनामुळं 43 जणांचा मृत्यू झाला होता.

सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 492 वर आली आहे. कोरोना रुग्ण रिकव्हर होण्याचा दर हा 98.76 टक्के आहे. काल दिवसभरात कोरोनातून 1213 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या पॉझिटिव्हीटी रेट हा 0.24 टक्के आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 0.23 टक्के एवढा आहे. दरम्यान गेल्या 24 तासात 4 लाख 53 हजार 582 कोरोनाच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख लोक कोरोनातून संसर्गमुक्त झाले आहेत.


 
सध्या देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत 185 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 185 कोटी 38 लाख लसींचे डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Corona Cases : गेल्या 24 तासात देशात 1 हजार 109 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 43 जणांचा मृत्यू

दरम्यान, महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात 128 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 24 तासात राज्यात 159  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 77,26,184 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के एवढे झाले आहे. राज्यात एकूण 828 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 6 करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,96,09,229 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,74,818 (09.89  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Second News | 9 सेकंदमध्ये बातमी राज्यातील बातम्यांचा वेगवाना आढावा सुपरफास्ट ABP MajhaPune Khadki Hit And Run : पुणे हिट अँड रन प्रकरणातील धक्कादायक CCTV, वाऱ्याच्या वेगाने पळवली कार!Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चाZero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget