एक्स्प्लोर

पुलवामात जवानांना मोठं यश, चार दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षाबलाच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. काल (गुरुवारी) रात्रीपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत जवानांनी आतापर्यंत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षाबलाच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी (06 जून) रात्री आणि शुक्रवारी (07 जून)सकाळी पुलवामात झालेल्या जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या एका चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. जवानांनी घटनास्थळावरुन तीन एके 47 जप्त केल्या आहेत. तसेच पुलवामामध्ये सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. गुरुवारी पुलवामामधील लस्सीपोरा परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षाबलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षाबलाच्या जवानांनी लस्सीपोरा भागात सर्च ऑपरेशन सुरु केले. याचदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. व्हिडीओ पाहा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्यानंतर जवानांनी त्यास प्रत्युत्तर दिले. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत चकमक सुरु होती. एका दहशतवाद्याला काल रात्री ठार करण्यात जवानांना यश मिळाले. तर उर्वरित तिघांना आज सकाळी कंठस्नान घातले. दरम्यान सुरक्षाबलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही, ते कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबधित आहेत? त्यांची नावं काय? याबाबत तपास करत आहोत. तसेच या तपासात आणि दहशतवाद्यांविरोधात सुरु केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत यासाठी पुलवामामध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court :इंटरनेट पूर्ववत करा,मेट्रो- रेल्वे संदर्भात 9 ऑक्टोबरच्या आदेशाचं पालन झालं का? सुप्रीम कोर्टाकडून दिल्ली पोलिसांना अवमान याचिका प्रकरणी नोटीस जारी
इंटरनेट पूर्ववत करा, 9 ऑक्टोबरच्या आदेशाचं पालन झालं का? सुप्रीम कोर्टाकडून दिल्ली पोलिसांना अवमान याचिका प्रकरणी नोटीस जारी
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Dhruv Rathee :अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका, यूट्यूबर ध्रुव राठीचं काय झालं?
Dhruv Rathee :अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका, ध्रुव राठीचं काय झालं?
Abhijeet Dipke : दिल्लीतील आंदोलन पुन्हा पेटणार; अभिजीत दिपकेंसह सौरभ दास आणि रांका यांची कोर्टाकडून जामिनावर सुटका
दिल्लीतील आंदोलन पुन्हा पेटणार; अभिजीत दिपकेंसह सौरभ दास आणि रांका यांची कोर्टाकडून जामिनावर सुटका

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Embed widget