एक्स्प्लोर
कर्नाटकात भूस्खलन, बस वाहत्या तलावात बुडाली

गदग : कर्नाटकमध्ये गदग जिल्ह्यात भूस्खलनामुळे एक बस वाहत्या तलावात बुडाली आहे. यामध्ये आतापर्यंत चालकासह 6 जणांचे प्राण वाचवण्यात यश आलं असून पुढील शोधकार्य सुरू आहे. गदगमधील लक्षमेश्वर भागात भूस्खलनामुळे बस वाहत्या तलावात कोसळली. त्यामुळे अनेक तास वाहतूक कोंडीदेखील झाली. पाहा लाईव्ह :
Before You Go
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती






















