एक्स्प्लोर
Advertisement
रोखल्यानंतरही सरसंघचालकांकडून केरळमध्ये ध्वजारोहण
केरळच्या पलक्कडमध्ये एका शाळेमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखेर ध्वजारोहण केलं.
तिरुअनंतपूरम: ध्वजारोहणापासून रोखलेल्या सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखेर केरळमध्ये ध्वजारोहण केलं.
केरळच्या पलक्कडमध्ये एका शाळेमध्ये ध्वजारोहणासाठी मोहन भागवतांना आमंत्रण देण्यात आलं होतं. पण एखादा राजकीय नेता शाळेमध्ये ध्वजवंदन करु शकत नाही, असा आक्षेप स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे मोहन भागवत यांना झेंडावंदनापासून रोखण्यात आलं होतं.
पण त्यानंतर शाळा प्रशासनाने मध्यस्थी करत, मोहन भागवतांना आपण आमंत्रण दिल्याचं सांगून, त्यांना झेंडावंदनाची परवानगी देण्याची मागणी केली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना झेंडावंदनाची परवानगी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नागपूर
विश्व
वर्धा
Advertisement