एक्स्प्लोर

कर्नाटक : सरकार टिकवण्यासाठी आमचे राजीनामे स्वीकारले नाहीत : बंडखोर आमदारांची सुप्रीम कोर्टात धाव

कर्नाटकमधील राजकारण मुंबईतून दिल्लीत पोहोचलं आहे. राजीनामा देणाऱ्या 14 पैकी 10 आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत.

बंगळुरु : कर्नाटकमधील राजकारण मुंबईतून दिल्लीत पोहोचलं आहे. राजीनामा देणाऱ्या 14 पैकी 10 आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत. कर्नाटक सरकारविरोधात त्यांनी याचिका दाखल केली आहे. या आमदारांनी याचिकेत म्हटले आहे की, विधानसभा अध्यक्ष त्यांची घटनात्मक कर्तव्य बजावत नाहीत. जाणून बुजून आमच्या राजीनाम्यांचा स्वीकार केला जात नाही. आमच्या राजीनाम्यांचा अस्वीकार करुन सरकार कोसळण्यापासून वाचवण्याता जुगाड केला जात आहे. गुरुवारी (11 जूलै) सुप्रीम कोर्टात याप्रकरणी सुनावणी होणार आहे. याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांचे आमदार आहेत. याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, 2018 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. सध्या कर्नाटकात अस्तित्वात असलेले सरकार हे अस्थिर आहे. हे सरकार लोकांची सेवा करण्यात अयशस्वी ठरत आहे. या सरकारवर लोकांची फसवणूक आणि जेएसडब्ल्यू जमीन घोटाळ्याचे आरोप आहेत. कर्नाटकातील जनता या सरकारवर नाखूश आहे. नुकत्याच जालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसला नाकारले आहे. सरकारची अलोकप्रियता पाहून आम्ही राजीनामा दिला असल्याचे राजीनामा देणाऱ्या आमदारांचे म्हणणे आहे. तसेच बंडखोर आमदारांचे म्हणणे आहे की, या सरकारवर लोक नाखूश असले तरीदेखील मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना कोणत्याही परिस्थितीत सत्तेच्या खुर्चीला चिकटून राहायचे आहे. काँग्रेस आणि विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार त्यांना साथ देत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून संपाला सुरुवात, UPI आणि ATM सेवा सुरु राहणार का?  
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून संपाला सुरुवात, UPI आणि ATM सेवा सुरु राहणार का?  
लवकरच 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार, फक्त 25 रुपये लीटरमध्ये प्रवास होणार
लवकरच 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार, फक्त 25 रुपये लीटरमध्ये प्रवास होणार

व्हिडीओ

Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha
Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Satara Bus Accident : कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात सोलापूरच्या बसचा ब्रेक फेल, चालकानं प्रसंगावधान राखल्यानं 32 प्रवाशांचा जीव बचावला
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Maharashtra Live blog updates: भाईंदरच्या खाडीकिनारी कृत्रिम तलावातील गणेशमूर्तींचे अवशेष थेट कांदळवनात सोडल्याचा आरोप
Maharashtra Live blog updates: भाईंदरच्या खाडीकिनारी कृत्रिम तलावातील गणेशमूर्तींचे अवशेष थेट कांदळवनात सोडल्याचा आरोप
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Embed widget