एक्स्प्लोर

कर्नाटक : भाजपची एक्झिट पोलमध्ये बाजी, मात्र बहुमतापासून दूर

एबीपी न्यूज आणि सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे, मात्र बहुमतापासून दूर आहे. सात चॅनलच्या एक्झिट पोलच्या सरासरी आकडेवारीमध्येही भाजप सर्वात मोठा पक्ष दिसत आहे.

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता 15 मे रोजी येणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एक्झिट पोलमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. एबीपी न्यूज आणि सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे, मात्र बहुमतापासून दूर आहे. सात चॅनलच्या एक्झिट पोलच्या सरासरी आकडेवारीमध्येही भाजप सर्वात मोठा पक्ष दिसत आहे. एबीपी-सी-व्होटरच्या एक्झिट पोलचे आकडे एबीपी न्यूज आणि सी-व्होटरच्या अंतिम एक्झिट पोलमध्ये भाजपला सरासरी 110, काँग्रेसला 88, जेडीएसला 24 आणि इतरांना दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे. यावेळी कर्नाटकात 224 पैकी 222 जागांवर निवडणूक होत आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा 112 आहे. एबीपी आणि सी-व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला केवळ दोन जागा कमी पडत आहेत. इंडिया टुडे- अॅक्सिस : या एक्झिट पोलनुसार, भाजप 85, काँग्रेस 112, जेडीएस 26 आणि इतरांना एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. टाइम्स नाऊ आणि चाणक्य : या एक्झिट पोलमध्ये भाजपला 120 जागांसह बहुमत मिळताना दिसत आहे, तर काँग्रेस 73, जेडीएस 26 आणि इतरांना तीन जागा मिळत आहेत. न्यूज एक्स आणि सीएनएक्स : या एक्झिट पोलनुसार, भाजपला 106, काँग्रेसला 75, जेडीएसला 37 आणि इतरांना चार जागा मिळण्याचा अंदाज आहे. न्यूज नेशन आणि प्रबोधन : या एक्झिट पोलनुसार भाजपला 107, काँग्रेसला 73, जेडीएसला 38 आणि इतरांना चार जागा मिळताना दिसत आहेत. इंडिया टीव्ही-व्हीएमआर : या एक्झिट पोलनुसार, भाजपला 86, काँग्रेसला 96, जेडीएसला 35 आणि इतरांना तीन जागा मिळत आहेत. रिपब्लिक टीव्ही-जन की बात : या एक्झिट पोलनुसार भाजपला 104, काँग्रेसला 77, जेडीएसला 37 आणि इतरांना दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे. सात चॅनलच्या एक्झिट पोलची सरासरी सात चॅनलच्या एक्झिट पोलची सरासरी काढली तर भाजप सर्वात मोठा पक्ष बनताना दिसत आहे, मात्र बहुमतापासून दूर आहे. भाजप 102, काँग्रेस 85, जेडीएस 32 आणि इतरांना तीन असं चित्र दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget