एक्स्प्लोर
रामदास आठवलेंच्या शपथविधी प्रसंगावरून सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस
मुंबई: रिपाइंच्या रामदास आठवले यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात सामवून घेण्यात आले. आज राष्ट्रपती भवनात त्यांचा शपथविधी झाला. पण शपथ घेताना ते स्वत: चं नाव घेण्यास विसरले.
या घटनेवरून सोशल मीडियावर जोक्सचा सुळसुळाट सुरु आहे.
मंत्रीपदाची शपथ घेताना नाव विसरल्याने व्हॉटसअॅप अनेक हटके जोक्स व्हायरल होत आहेत.
रामदास आठवले त्यांच्या कवितांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या कवितेच्या शैलीचाच आधार घेत, सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस पडत आहे.
एक नजर काही जोक्सवर - (हे सर्व जोक्स सोशल मीडियावरील आहेत.)
1). मेरेको पहिल्यांदा मंत्रिपद मिल गया...
वाह...वाह....
मेरेको पहिल्यांदा मंत्रिपद मिल गया...
वाह...वाह....
इसलिये मै आपना नाम भुल गया...
2). कवी थेट राष्ट्रपती भवनातून
मुंबई के बारीश में लोकल ट्रेन घसऱ्या...
मंत्रिपद की शपथ लेते वक्त में मेरा नाम विसऱ्या...
3). मंत्रिपद के आनंदसे में इतना फुल्या
मंत्रिपद के आनंदसे में इतना फुल्या
के खुद का नावच लेने को भुल्या..
4). आषाढ महिन्याचा पहिला दिवस कालिदासाने मेघ पाठवले ...
आम्ही इकडून दिल्लीत पाठवले तरी शपथ घेताना रामदासांना नाव नाही आठवले ...
5). हो गयी मेरी मंत्री पद की हाउस
अब पडेगा मराठवाडे में पाऊस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement