एक्स्प्लोर

जेएनयू प्रकरण अभाविपचंच कारस्थान, अभाविपच्या माजी पदाधिकाऱ्याचा गौप्यस्फोट

जेएनयू कथित देशविरोधी घोषणा प्रकरणी तीन वर्षानंतर कन्हैय्याकुमार आणि उमर खालिदसह 10 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचं कलम लावण्यात आलं आहे. तब्बल 1250 पानांचं आरोपपत्र तयार करण्यात आलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण पुन्हा तापवल्याचा आरोप होत आहे.

नवी दिल्ली : जेएनयूमधील कथित देशविरोधी घोषणांचं प्रकरण हा अभाविपचाच प्लॅन होता. रोहित वेमुला प्रकरणाला प्रत्युत्तर देण्यासाठी हे कुभांड रचलं गेलं असल्याचा गौप्यस्फोट अभाविपचा माजी सहसचिव जयंत गोरिया याने केला आहे. जेएनयूत जे काही घडलं त्याचे पडसाद फक्त शैक्षणिक संकुलातच नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणावर पडले होते. पण हाच मुद्दा आता पुन्हा तापण्याची शक्यता आहे. रोहित वेमुला प्रकरणावर भाजप बॅकफूट वर गेल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून हे कथित राष्ट्रवादाचा मुलामा देणारं प्रकरण रचलं गेल्याचा दावा गोरियाने केला आहे. 9 फेब्रुवारी 2016 ला जेएनयूत हे प्रकरण घडलं. त्यावेळी मी अभाविपच्या यूनिटचा उपाध्यक्ष तर प्रणव नरवाल हा सहसचिव होता. आम्ही दोघेही अनुसूचित जातीतील विद्यार्थी. रोहित वेमुला प्रकरणात आमच्या मागासवर्गीय असण्याच्या इमेजचा वापर करुन संघटनेचा बचाव करण्यासाठीही दबाव टाकला जात असल्याचं गोरियाने म्हटलं आहे. तर अभाविपचा माजी सहसचिव आणि या संपूर्ण प्रकरणातला एक तक्रारदार सौरभ शर्मा याने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. हे दोघेही आता काँग्रेसच्या गोटात शिरुन राहुल गांधींच्या इशाऱ्यावरच अभाविपवर हा षडयंत्राचा आरोप करत असल्याचं त्यानं म्हटलं आहे. जेएनयू कथित देशविरोधी घोषणा प्रकरणी तीन वर्षानंतर कन्हैय्याकुमार आणि उमर खालिदसह 10 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचं कलम लावण्यात आलं आहे. तब्बल 1250 पानांचं आरोपपत्र तयार करण्यात आलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण पुन्हा तापवल्याचा आरोप होत आहे.

कन्हैया कुमार 2019 ची लोकसभा निवडणूक लढणार!

संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरुला फाशीची शिक्षा दिली. त्याचा निषेध म्हणून त्या दिवशी जेएनयूत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचे पडसाद देशाच्या संसदेतही उमटले होते. कन्हैया कुमार आता बिहारच्या बेगुसरायमधून डाव्या पक्षांच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे.

भारतापासून नाही तर भारतामध्ये स्वातंत्र्य हवं : कन्हैया

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
CJP Delhi Protest Updates: ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navratri 2026 Saptashrungi Gad: सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास
सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास
CJP Delhi Protest Updates: ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
Embed widget