एक्स्प्लोर

नरेंद्र मोदी माझ्यासाठी रामासारखे : जशोदाबेन

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लग्न केलंच नाही,’ असं म्हणत गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेलांनी काही दिवसांपूर्वी वाद निर्माण केला होता. आनंदीबेन यांच्या या दाव्याबाबत मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

मुंबई : “नरेंद्र मोदी माझ्यासाठी रामासारखे आहेत, आनंदीबेन पटेलांनी चुकीचं वक्तव्य करून मोदींची प्रतिमा खराब केली आहे ,” अशा शब्दांत मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लग्न केलंच नाही,’ असं म्हणत गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेलांनी काही दिवसांपूर्वी वाद निर्माण केला होता. आनंदीबेन यांच्या या दाव्याबाबत मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. व्हिडीओतून उत्तर      जशोदाबेन यांनी आपल्या भावाच्या मोबाईलद्वारे व्हिडीओ बनवून आनंदीबेन यांचा दावा खोडून काढला. “नरेंद्र मोदींनी स्वत:च 2014 च्या लोकसभा निवडणुकांवेळी सादर केलेल्या शपथपत्रात विवाहित असल्याचं सांगितलं होतं, तसंच माझ्या नावाचा उल्लेखही केला होता. एका सुशिक्षित महिलेने दुसऱ्या महिलेला असं बोलणं शोभत नाही.” असं या व्हिडीओत जशोदाबेन म्हणाल्या. न्यूज एजन्सी आयएएनएसच्या वृत्तानुसार जशोदाबेन यांच्या भावानेही हा व्हिडीओ जशोदाबेन यांचाच असल्याचं सांगितलं आहे. काय म्हणाल्या होत्या आनंदीबेन पटेल ? मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी अंगणवाडी सेविकांच्या कार्यक्रमात म्हटलं होतं, “तुम्हाला माहिती आहे ना मोदींनी लग्न केलं नाही. पण अविवाहित असतानाही ते महिलांच्या अडचणी समजून घेतात”. आनंदीबेन पटेलांचं हे वक्तव्य आश्चर्यकारक होतं. कारण 2014 साली वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रात जशोदाबेन या आपल्या पत्नी असल्याचं नरेंद्र मोदी यांनीच सांगितले होते.

महत्त्वाच्या बातम्या

NCP Ajit Pawar: राष्ट्रवादीत मंत्रिमंडळ बदलाच्या जोरदार हालचाली! दिल्लीत अमित शाह, पार्थ पवार अन् सुनेत्रा पवारांच्या बैठकीत खलबतं
राष्ट्रवादीत मंत्रिमंडळ बदलाच्या जोरदार हालचाली! दिल्लीत अमित शाह, पार्थ पवार अन् सुनेत्रा पवारांच्या बैठकीत खलबतं
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच खात्यावर जमा होणार 2000 रुपये, किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच खात्यावर जमा होणार 2000 रुपये, किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल

व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam on Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपची माणसं; चौकशी व्हावी, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत शिंदेंचं योगदान, रामदास कदमांचा टोन बदलला, म्हणाले 'जरांगे साहेब...'
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपची माणसं; चौकशी व्हावी, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत शिंदेंचं योगदान, रामदास कदमांचा टोन बदलला, म्हणाले 'जरांगे साहेब...'
Vishwajeet Kadam: सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange : काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
Hasan Mushrif on Gokul: माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Embed widget