एक्स्प्लोर

कलम 370 | जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा सुरु, फोन सेवाही लवकरच सुरु होणार

जम्मू काश्मीरच्या जम्मू, सम्बा, कथुआ आणि उधमपूर येथील 2G इंटरनेट सेवा पूर्ववत झाली आहे. शाळा आणि कॉलेजही सोमवारपासून सुरु होणार आहे.

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर सरकारने अनेक निर्बंध तेथे घातले होते. तेथील बंदी आता हळूहळू उठवण्यात येत आहेत. जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा आजपासून सुरु झाली आहे, तर फोन सेवाही आजपासून सुरु होऊ शकते, असं बोललं जात आहे. शाळा-कॉलेजही सोमवारपासून सुरु होणार आहेत.

जम्मू-काश्मीरमधील फोन सेवा लवकरच सुरु होणार आहेत. तर शाळा आणि कॉलेजही सोमवारपासून सुरु होणार आहे, अशी माहिती जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव बी व्ही सुब्रमण्यम यांनी दिली. जम्मू काश्मीरच्या जम्मू, सम्बा, कथुआ आणि उधमपूर येथील 2G  इंटरनेट सेवा पूर्ववत झाली आहे.

जम्मू काश्मीर घाटीमध्ये सरकारी कार्यांलयातील कामकाज सुरु झालं आहे. अनेक कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची चांगली उपस्थितीही आहे. जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर परिस्थिती चिघळू नये यासाठी 5 ऑगस्ट रोजी अनेक बंदी घालण्यात आल्या होत्या. तेव्हापासून कोणतीही मोठी हिंसाचाराची घटना समोर आलेली नाही, अशी माहिती सुब्रमण्यम यांनी दिली.

येत्या काही दिवसात जम्मू काश्मीरमधील लागू करण्यात आलेल्या बंदी उठवण्यात येतील. परिस्थिती पूर्वपदावर येत असताना शांती राखण्यासाठी लोकाचं सहकार्य लक्षात घेत योग्य ती पावलं उचलली जातील. जम्मू काश्मीरच्या 12 जिल्ह्यांमध्ये जनजीवन सुरळीत आहे. केवळ पाच जिल्ह्यांत रात्री किमान निर्बंध आहेत, असं सुब्रमण्यम यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

इकडं पश्चिम बंगालमधील तब्बल 2 हजार सीआरपीएफ जवान थेट दिल्लीला एअरलिफ्ट, गृह मंत्रायलाचा आदेश अन् तिकडं जंतर मंतर सोडणार नसल्याचा काॅकरोच जनता पार्टीचा एल्गार
इकडं पश्चिम बंगालमधील तब्बल 2 हजार सीआरपीएफ जवान थेट दिल्लीला एअरलिफ्ट, गृह मंत्रायलाचा आदेश अन् तिकडं जंतर मंतर सोडणार नसल्याचा काॅकरोच जनता पार्टीचा एल्गार
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Sharad Pawar Meet Narendra Modi At Delhi: हात धरुन स्वागत केलं, खळखळून हसले; शरद पवार आणि नरेंद्र मोदींची भेट, दिल्लीत नेमकं काय घडलं?
हात धरुन स्वागत केलं, खळखळून हसले; शरद पवार आणि नरेंद्र मोदींची भेट, दिल्लीत नेमकं काय घडलं?
CJP Protest Delhi: ध्येयासाठी बलिदान देण्याचा उल्लेख, चॅटसाठी ॲप्लिकेशन्सच्या लिंक्स; आंदोलनातील 'ते' मेसेज दिल्ली पोलिसांच्या रडारवर, मोबाईलमध्ये नेमकं काय आढळलं?
ध्येयासाठी बलिदान देण्याचा उल्लेख, चॅटसाठी ॲप्लिकेशन्सच्या लिंक्स; CJPच्या आंदोलनातील 'ते' मेसेज दिल्ली पोलिसांच्या रडारवर, मोबाईलमध्ये नेमकं काय आढळलं?

व्हिडीओ

Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं पश्चिम बंगालमधील तब्बल 2 हजार सीआरपीएफ जवान थेट दिल्लीला एअरलिफ्ट, गृह मंत्रायलाचा आदेश अन् तिकडं जंतर मंतर सोडणार नसल्याचा काॅकरोच जनता पार्टीचा एल्गार
इकडं पश्चिम बंगालमधील तब्बल 2 हजार सीआरपीएफ जवान थेट दिल्लीला एअरलिफ्ट, गृह मंत्रायलाचा आदेश अन् तिकडं जंतर मंतर सोडणार नसल्याचा काॅकरोच जनता पार्टीचा एल्गार
डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, गेल्या 12 वर्षात साचलेला असंतोष उफाळून बाहेर पडतोय; दिल्लीतून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर सडकून प्रहार
डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, गेल्या 12 वर्षात साचलेला असंतोष उफाळून बाहेर पडतोय; दिल्लीतून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर सडकून प्रहार
Ajit Pawar and Sunetra Pawar: अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
Eknath Shinde: एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू,अजितदादांची जयंती अन् देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू,अजितदादांची जयंती अन् देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
Jantar Mantar Protest Food : जंतरमंतरवरच्या विद्यार्थ्यांना देशभरातून मोठी रसद, धडाधड स्विगी, झोमॅटोची पार्सल यायला लागली, खाण्याची चिंता मिटली
जंतरमंतरवरच्या विद्यार्थ्यांना देशभरातून मोठी रसद, धडाधड स्विगी, झोमॅटोची पार्सल यायला लागली, खाण्याची चिंता मिटली
 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Pune Crime News: पुण्यातील नवले पुलाजवळच्या लॉजवर सुरू होता नको तो प्रकार; पोलिसांना टीप मिळाली, बनावट ग्राहक पाठवला अन्....; 9 मुलींची झाली सुटका
पुण्यातील नवले पुलाजवळच्या लॉजवर सुरू होता नको तो प्रकार; पोलिसांना टीप मिळाली, बनावट ग्राहक पाठवला अन्....; 9 मुलींची झाली सुटका
Sunetra Pawar and Ajit Pawar : 'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
Embed widget