एक्स्प्लोर

Jammu Kashmir: जम्मू काश्मीरमधील सिधरा परिसरात सैन्याची आतंकवाद्यांसोबत चकमक, तिन्ही आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश

Terrorist Encounter In Jammu: ट्रकमधून श्रीगरला जात असताना लष्कराकडून आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत लष्कर ए तोयबा (LET) च्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात  आले आहे

Terrorist Encounter In Jammu: जम्मू काश्मीरमधील सिधरा परिसरात सैन्याची आतंकवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत तिन्ही आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे.  ट्रकमधून श्रीगरला जात असताना लष्कराकडून आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

ट्रकमधून श्रीगरला जात असताना लष्कराकडून आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत लष्कर ए तोयबा (LET) च्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात  आले आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार,  सैन्याची आतंकवाद्यांसोबत चकमक  सिधरा  परिसरात झाली.

काश्मिर पोलीसांनी या पूर्ण ऑपरेशनची माहिती दिली आहे. तीन स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन दहशतवाद्यांच्या ओळख पटवण्यात यश मिळाले आहे. तर तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कंठस्थान घातलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी शोपियाचा लतीफ लोन आहे. हा काश्मिरी पंडित पुराण कृष्ण भटच्या हत्येत सहभागी होता. तर दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव उमर नजीर आहे. अमर नेपाळच्या तिल बहादुर थापाच्या हत्येत सहभागी होत. दहशतवाद्यांकडे एक Ak-47 रायफल आणि पिस्टल जप्त आढळले आहे.

सुरक्षा दलांना मोठे यश, दहशतवाद्यांचा खात्मा

सप्टेंबर महिन्यात काश्मीर खोऱ्यात झालेल्या चकमकीत 2 घुसखोर आणि 14 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. त्यात एक पाकिस्तानी दहशतवादीही होता. यापैकी दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील बास्कुचन आणि चित्रगाम गावात झालेल्या दोन चकमकीत दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानमध्ये 3, अनंतनाग आणि कुलगाममध्ये प्रत्येकी 2 आणि श्रीनगर, बारामुल्ला आणि कुपवाडा येथे प्रत्येकी एक चकमक झाली. कुपवाड्यात दोन दहशतवादी मारले गेले.

शोपियातील दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट्ट यांच्यावर गोळीबार 

15 ऑक्टोबरला दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांवर देखील हल्ला केला. शोपियातील दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट्ट यांच्यावर गोळीबार करत हत्या केली. त्यानंतर दहशतवादी फरार झाले. जम्मू काश्मिरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह अनेक राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध केला. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरण कृष्ण भट्ट यांच्या हत्येची जबाबदारी काश्मीर फ्रीडम फायटर या दहशतवादी संघटनेने घेतली. काश्मिरमध्ये घडणाऱ्या या घटनांमुळं काश्मिरी पंडितांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget