एक्स्प्लोर

करदात्यांना दिलासा, आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढवली!

आयकर अधिनियम 1961 मध्ये कलम 234-F समाविष्ट करण्यात आले आहे. हे कलम 1 एप्रिल 2018 पासून लागू झाले आहे. यामध्ये नियोजित मुदतीत आयकर न भरल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : इनकम टॅक्स (आयटी) रिटर्न भरणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलैवरुन 31 ऑगस्टपर्यंत वाढली आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्यांनी इनकम टॅक्स रिटर्न भरलं नाही, त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे. खरंतर दरवर्षी टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जलै असते आणि दरवर्षी तरीख वाढवली जाते. त्याप्रमाणे यंदाही केंद्र सरकारने आयकर दात्यांना एक महिन्याचा अवधी वाढवून दिला आहे. जर करदात्यांनी वेळेत आयकर भरला नाही, तर 5 हजार रुपये ते 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. दंडाचे नियम काय आहेत?
  1. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांहून कमी आहे आणि तुम्ही 31 जुलैनंतर आयटी रिटर्न भरलात, तर तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागेल.
  2. 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यीं 31 जुलैनंतर आयटी रिटर्न भरल्यास 5 हजार रुपये दंड भरावा लागेल.
  3. 5 लाख रुपयांहून अधिक जास्त उत्पन्न असलेल्यांनी 31 जुलै ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत आपलं आयटी रिटर्न भरल्यास 5 हजार रुपये दंड भरावा लागेल.
  4. 5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्यांनी 31 डिसेंबर 2018 नंतर आयटी रिटर्न भरल्यास 10 हजार रुपये दंड भरावा लागेल.
दंडाची नेमकी तरतूद काय आहे? आयकर अधिनियम 1961 मध्ये कलम 234-F समाविष्ट करण्यात आले आहे. हे कलम 1 एप्रिल 2018 पासून लागू झाले आहे. यामध्ये नियोजित  मुदतीत आयकर न भरल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
Delhi Building Collapse Update: दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
मुलाने कमीत कमी 25 लाख रुपये कमवावेत, लग्नासाठी भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या, अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर
मुलाने कमीत कमी 25 लाख रुपये कमवावेत, लग्नासाठी भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या, अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
Lavani Dance: पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे लावणीला लगाम कधी? राष्ट्रवादीचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र, नेमकं काय घडलं?
पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे लावणीला लगाम कधी? राष्ट्रवादीचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र, नेमकं काय घडलं?
Gokul Election: हसन मुश्रीफांविरोधात शड्डू ठोकलेल्या आमदार शिवाजी पाटलांचा करेक्ट कार्यक्रम? गोकुळमध्ये महायुतीकडून मोठ्या हालचाली
हसन मुश्रीफांविरोधात शड्डू ठोकलेल्या आमदार शिवाजी पाटलांचा करेक्ट कार्यक्रम? गोकुळमध्ये महायुतीकडून मोठ्या हालचाली
ॲमेझॉन कार्गो प्लेन रनवेवरून घसरून थेट पार्किंग झोनमध्ये घुसलं, अनेक कारना धडका देत आगीचा भडका; 5 जणांचा होरपळून अंत
ॲमेझॉन कार्गो प्लेन रनवेवरून घसरून थेट पार्किंग झोनमध्ये घुसलं, अनेक कारना धडका देत आगीचा भडका; 5 जणांचा होरपळून अंत
Video: तिलक वर्मा वैभव सुर्यवंशीला म्हणाला, ' काय उपकॅप्टन, अजून तू बच्चा आहेस, धावा करू शकणार नाहीस...' वैभव सुद्धा जोरदार पलटवार करत म्हणाला, दोघांच्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल
Video: तिलक वर्मा वैभव सुर्यवंशीला म्हणाला, ' काय उपकॅप्टन, अजून तू बच्चा आहेस, धावा करू शकणार नाहीस...' वैभव सुद्धा जोरदार पलटवार करत म्हणाला, दोघांच्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल
Delhi Building Collapse Update: दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
Raj Thackeray and PM Modi: राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
Narendra Mehta : 'कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा तुम्ही हसता अन् रिक्षाचालकांना मात्र दमदाटी करता, हा कोणता न्याय? आमदार नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना पुन्हा डिवचलं
संजय दत्त यांच्या मराठीच्या वक्तव्यावरून नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना पुन्हा डिवचलं, म्हणाले 'कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा तुम्ही हसता अन् रिक्षाचालकांना...
Embed widget