एक्स्प्लोर

तिहेरी तलाकविरोधात कायदेशीर लढा लढणाऱ्या इशरत जहाँचा भाजपमध्ये प्रवेश

तिहेरी तलाकविरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढणारी याचिकाकर्ता इशरत जहाँने शनिवारी (30 डिसेंबर रोजी) भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

  हावडा/ पश्चिम बंगाल :  तिहेरी तलाकविरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढणारी याचिकाकर्ता इशरत जहाँने शनिवारी (30 डिसेंबर रोजी) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालमधील हावडाच्या वॉर्ड क्रमांक 17 मधील भाजप कार्यालयातील महिला मोर्चाच्या नेत्यांच्या उपस्थितीत तिने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा दुर्गावती सिंह यांनी तिचं पक्षात स्वागत केलं. यावेळी, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, आपल्याला अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. तसेच तिहेरी तलाकसाठी कायदा केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचेही तिने आभार मानले.  पश्चिम बंगालच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लॉकेट चॅटर्जी यांनी इशरत जहाँ यांना मिठाई भरवून त्यांचं पक्षात स्वागत केलं. इशरत जहाँने यापूर्वीच भाजपचे प्राथमिक सदस्यत्व घेतले होते. चॅटर्जी यांनी सांगितलं की, इशरत जहाँची सध्या आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी नोकरीची व्यवस्था करावी असे तिने तिने केंद्र सरकारला आवाहन केलं आहे. तसेच राज्यातील ममता बॅनर्जी सरकार इशरत जहाँला कोणत्याही प्रकारची मदत करत नसल्याचा आरोपही चॅटर्जी यांनी केला. दरम्यान, तिहेरी तलाक देणाऱ्या मुस्लीम व्यक्तीविरोधात कारवाईसाठी नुकताच लोकसभेत कायदा मंजूर करण्यात आला. यासंदर्भात एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या. तसेच त्यावर मतदान घ्यावे अशीही मागणी ओवैसी यांनी केली होती. त्यानुसार, गुरुवारी (28 डिसेंबर 2017) या विधेयकावर मतदान घेण्यात आलं. पण ओवैसींच्या बाजूने केवळ दोनच मतं पडली. तर त्यांच्याविरोधात 241 मतं मिळाली. दुसऱ्या प्रस्तावातही त्यांच्याविरोधात मतदान गेल्याने, हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
Embed widget