एक्स्प्लोर

International Yoga Day : योगामुळे गरिबी दूर होण्यास मदत होईल, योगदिनी पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन

ही आधुनिक योगाची यात्रा ग्रामीण आणि आदिवासी भागात पोहोचलेली नाही. ही आधुनिक योगाची यात्रा शहरांपासून गावांमध्ये शेवटच्या घटकांपर्यंत न्यायची आहे. गरीब आणि आदिवासींपर्यंत योग पोहोचवायचे आहे, असे मोदी म्हणाले.

रांची : वेगवेगळ्या आजारांमुळे गरिबांना खूप जास्त जास्त तर होतो. त्यामुळे देशामध्ये एकीकडे गरिबी कमी होत असताना त्यांच्यासाठी योगाचे माध्यम पोहोचायला पाहिजे. गरिबांपर्यंत योगा पोहोचल्याने ते आजारांपासून वाचू शकतील. यामुळे गरिबी दूर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने झारखंडच्या रांचीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोदींनी ४० हजार लोकांसोबत योग करत योग दिवस साजरा केला. यावेळी ते म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीला निरोगी बनविण्यासाठी योग्य फार महत्वाचा आहे. आपल्याला योगाच्या अभियानाला वेगळ्या स्तरावर घेऊन जायचे आहे. योग्य आपल्या देशात पहिल्यापासून आहे. आपल्या संस्कृतीचा अभिन्न हिस्सा आहे, असे ते म्हणाले. यामध्ये आसन आणि मुद्रांना व्यक्त केले जाते. International Yoga Day : योगामुळे गरिबी दूर होण्यास मदत होईल, योगदिनी पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन ही आधुनिक योगाची यात्रा ग्रामीण आणि आदिवासी भागात पोहोचलेली नाही. ही आधुनिक योगाची यात्रा शहरांपासून गावांमध्ये शेवटच्या घटकांपर्यंत न्यायची आहे. गरीब आणि आदिवासींपर्यंत योग पोहोचवायचे आहे, असे मोदी म्हणाले. योगामध्ये आजारांचा सामना करण्यासोबत पुरातन भारतीय संस्कृतीची झलक आहे. योगामध्ये शिस्त आणि स्वयंपूर्णता आहे. याचे पालन आयुष्यभर करायचे आहे. योगा धर्म, जात, पंथाच्यावर आहे. योग सर्वांचा आहे आणि सर्व लोक योगाचे आहेत, असे ते म्हणाले. या सरकारने योगाला गेल्या पाच वर्षात आरोग्याच्या व्यवस्थेशी जोडले आहे. योगा प्रति जागरूकता प्रत्येक वर्गात पोहोचली आहे, असेही मोदी यांनी सांगितले. आज  युवापिढी योगा करताना मला आनंद होतो, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

NCP Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलं होतं, पण उत्तर मिळालं नाही, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार नाहीच; सच्चिदानंद सिंहांनी शड्डू ठोकला
सुनेत्रा पवारांच्या निवडीला आव्हान देणारे सच्चिदानंद सिंह म्हणाले, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार घेणार नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!

व्हिडीओ

Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
NCP Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलं होतं, पण उत्तर मिळालं नाही, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार नाहीच; सच्चिदानंद सिंहांनी शड्डू ठोकला
सुनेत्रा पवारांच्या निवडीला आव्हान देणारे सच्चिदानंद सिंह म्हणाले, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार घेणार नाही
US Iran Conflict: अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
Sunetra Pawar NCP Crisis: सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप घेणाऱ्या नोटीसमागे वेगळाच मास्टरमाईंड? सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी....
सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप घेणाऱ्या नोटीसमागे वेगळाच मास्टरमाईंड? सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी...
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
Embed widget