एक्स्प्लोर

आंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधानांचा देहरादूनमध्ये तर मुख्यमंत्र्यांचा मुंबईत योगा

देहरादूनच्या वन संशोधन संस्थेत योग दिनानिमित्त देशातील सर्वात मोठा कार्यक्रम होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमात जवळजवळ 55 हजार जणांचा सहभाग झाला आहे.

मुबई :  जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. देशभरात यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देहरादूनमध्ये तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत योगासने करुन योग दिन साजरा केला. देहरादूनच्या वन संशोधन संस्थेत योग दिनानिमित्त देशातील सर्वात मोठा कार्यक्रम होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमात जवळजवळ 55 हजार जणांचा सहभाग झाला आहे. तसेच जगातला प्रत्येक नागरिक योगाला आपलंसं करत असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली. याशिवाय योगदिनानिमित्त राज्यभरात कार्यक्रम होणार आहेत. राजस्थानच्या कोटामध्ये योगगुरू बाबा रामदेव २ लाख नागरिकांसोबत योग करणार आहेत. यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेदेखील उपस्थितीत होत्या. 2 लाख जण एकत्रित योगा करत असल्याची ही पहिलीच वेळ असल्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची टीमही या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात यावा या भारताच्या मागणीला संयुक्त राष्ट्रानं 2014 मध्ये मान्यता दिली. त्यानंतर 2015 पासून 21 जून रोजी जगभरात योग दिन साजरा केला जातो. भारतातही सर्वसामान्यांसह राजकीय नेतेही योग दिन साजरा करतात. याशिवाय भारतीय दूतावासांच्या समन्वयातून 150 देशांमध्येही योगदिनाचे कार्यक्रम राबवले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Drone Didi Yojana : 'ड्रोन दीदी' बनण्यासाठी अर्ज कसा करायचा? कोणत्या महिलांना फायदा मिळणार? जाणून घ्या पात्रता आणि योजनेबद्दल सर्वकाही
'ड्रोन दीदी' बनण्यासाठी अर्ज कसा करायचा? कोणत्या महिलांना फायदा मिळणार? जाणून घ्या पात्रता आणि योजनेबद्दल सर्वकाही
Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान अखेर शिक्षण मंत्र्यांच्या खुर्चीवरून पायउतार; राजीनामा दिल्यानंतर माजी मंत्र्याला किती पेन्शन मिळते? A टू Z माहिती
धर्मेंद्र प्रधान अखेर शिक्षण मंत्र्यांच्या खुर्चीवरून पायउतार; राजीनामा दिल्यानंतर माजी मंत्र्याला किती पेन्शन मिळते? A टू Z माहिती
Dharmendra Pradhan Resign: धर्मेंद्र प्रधान स्वतःच दोनदा राजीनामा देण्यासाठी गेले? सरकारने मंजूर केला नाही, इनसाईड स्टोरी समोर
धर्मेंद्र प्रधान स्वतःच दोनदा राजीनामा देण्यासाठी गेले? सरकारने मंजूर केला नाही, इनसाईड स्टोरी समोर
Shrikant Shinde and Education Minister: केंद्रीय शिक्षणमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा, शिंदे सेनेचा नेता म्हणाला, 'मोदी जी जबाबदारी...'
केंद्रीय शिक्षणमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा, शिंदे सेनेचा नेता म्हणाला, 'मोदी जी जबाबदारी...'

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Embed widget