एक्स्प्लोर

इंडिगो खरेदी करणार तब्बल 300 विमाने

भारतीय एअरलाइन्स कंपनी इंडिगो कंपनीने 'ए 320 निओ फॅमिली' ची 300 विमाने खरेदी करण्याची ऑर्डर दिली. ऑर्डरमध्ये ‘ए 320 निओ’, ‘ए 321 निओ’ आणि ‘ए 321 एक्सएलआर’ या विमानांच्या खरेदीचा ऑर्डरचा समावेश असणार आहे.

मुंबई : भारतीय एअरलाइन्स कंपनी इंडिगोने तब्बल 300 विमानांची ऑर्डर दिली. एअरबस कंपनीला विमान खरेदीची ही विक्रमी ऑर्डर दिली आहे. आतापर्यंत विमान कंपनीला मिळालेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. भारतीय एअरलाइन्स कंपनी इंडिगो कंपनीने 'ए 320 निओ फॅमिली' ची 300 विमाने खरेदी करण्याची ऑर्डर दिली. या ऑर्डरमध्ये ‘ए 320 निओ’, ‘ए 321 निओ’ आणि ‘ए 321 एक्सएलआर’ या विमानांच्या खरेदीचा ऑर्डरचा समावेश असणार आहे. विमान खरेदीविषयी बोलताना इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्त म्हणाले, एअरबस कंपनीला कोणत्या एका एअरलाइनकडून मिळालेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे, त्यामुळे ही ऑर्डर आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात जलद विकास करण्याची अपेक्षा आम्हाला आहे. आम्ही ग्राहकांना अजून स्वस्त दरात सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच इतर योजनांची देखील नव्याने  आणणार आहोत. यापूर्वी इंडिगोने 2005 ते 2015 च्या काळात तीन टप्प्यांमध्ये 530 एअरबस विमानांची ऑर्डर दिली होती. भारतातील हवाई क्षेत्रात जलद विकासाची अपेक्षा असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिल्याचं इंडिगोने म्हटलं आहे. याद्वारे ग्राहकांना आणखी स्वस्त दरात सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच इतर योजनांची पूर्तता कंपनीकडून केली जाईल. हा तब्बल 33 अब्ज डॉलरचा (जवळपास 2.31 लाख कोटींचा) व्यवहार असू शकतो. याद्वारे शेअर बाजारातील आपले स्थान भक्कम करण्याचाही कंपनीचा प्रयत्न असेल.

महत्त्वाच्या बातम्या

Ashutosh Ranka: आसाममध्ये आशुतोष रांकांसह सीजेपीचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अभिजीत दीपके हिमंता सरकारवर संतापले
आसाममध्ये आशुतोष रांकांसह सीजेपीचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अभिजीत दीपके हिमंता सरकारवर संतापले
PM Narendra Modi: 'सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष', PM मोदींनी 'मन की बात'मध्ये पाकिस्तानला सुनावले; म्हणाले...
'सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष', PM मोदींनी 'मन की बात'मध्ये पाकिस्तानला सुनावले; म्हणाले...
Devendra Fadnavis on EVM :
"ते व्होट चोरी म्हणतात, पण त्यांचा मेंदूच चोरीला गेलाय!"; ईव्हीएम ते निवडणूक आयोग, फडणवीसांचा विरोधकांना टोला, नेमकं काय म्हणाले?
SIR विरोधात देशव्यापी रान उठलं, गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत ज्ञानेश कुमारांविरोधात संतापाचा उद्रेक अन् निवडणूक आयोगाच्या एकाच बैठकीत 9 निर्णय! किती परिणाम होणार?
SIR विरोधात देशव्यापी रान उठलं, गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत ज्ञानेश कुमारांविरोधात संतापाचा उद्रेक अन् निवडणूक आयोगाच्या एकाच बैठकीत 9 निर्णय! किती परिणाम होणार?

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Pune Ganesh Visarjan 2026 : दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
Ashutosh Ranka: आसाममध्ये आशुतोष रांकांसह सीजेपीचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अभिजीत दीपके हिमंता सरकारवर संतापले
आसाममध्ये आशुतोष रांकांसह सीजेपीचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अभिजीत दीपके हिमंता सरकारवर संतापले
Pune Ganesh Visarjan 2026 : पुणे गणेश विसर्जन मिरवणूक 33 तास 33 मिनिटांनंतर संपन्न; गतवर्षाच्या तुलनेत सव्वातास आधीच सांगता, गणपतीचे विसर्जन दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत चाललं
पुणे गणेश विसर्जन मिरवणूक 33 तास 33 मिनिटांनंतर संपन्न; गतवर्षाच्या तुलनेत सव्वातास आधीच सांगता, गणपतीचे विसर्जन दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत चाललं
महाराष्ट्रात SIR मधून देशातील सर्वाधिक मतदारांच्या नावावर फुली, तरी सुद्धा ठाकरे बंधूंच्या निवडणूक आयोगविरोधातील विराट मोर्चासाठी महाविकास आघाडीत एकमत नाही? कोण काय म्हणाले??

Embed widget