एक्स्प्लोर

सर्वाधिक पॉर्न पाहणाऱ्या देशात भारताचा तिसरा नंबर, पॉर्नमुळेच तरुणांमध्ये विकृती वाढत असल्याची चर्चा

टेलिकॉम उद्योगातील तज्ज्ञांच्या मते भारतात एकूण इंटरनेट वापरापैकी 70 टक्के वापर पोर्नोग्राफी बघण्यासाठी होतो. काही पॉर्न संकेतस्थळांनीही याला दुजोरा दिला आहे. इंटरनेटवर सहज उपलब्ध असलेल्या पोर्नोग्राफिमुळे तरुण विकृत मानसिकतेचे शिकार होत असून त्यातून बलात्कारासारखे गुन्हे घडत असल्याचं सांगितलं जातं आहे.

मुंबई : देशात वाढणाऱ्या बलात्काराच्या घटना या इंटरनेटवर सहज उपलब्ध होणाऱ्या पॉर्न साईट्समुळे होत असून पॉर्न साईट्सवर बंदीची मागणी जोर धरु लागली आहे. पॉर्न हब या संकेतस्थळानुसार अमेरिका आणि ब्रिटननंतर पॉर्न पाहणारा भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. देशात वाढणाऱ्या बलात्काराच्या घटना या इंटरनेटवर सहज उपलब्ध होणाऱ्या पॉर्न साईट्समुळे होत असून पॉर्न साईट्सवर बंदीची मागणी जोर धरु लागली आहे. टेलिकॉम उद्योगातील तज्ज्ञांच्या मते भारतात एकूण इंटरनेट वापरापैकी 70 टक्के वापर पोर्नोग्राफी बघण्यासाठी होतो. काही पॉर्न संकेतस्थळांनीही याला दुजोरा दिला आहे. पॉर्न हब या संकेतस्थळानुसार अमेरिका आणि ब्रिटननंतर पॉर्न पाहणारा भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. त्यामुळे इंटरनेटवर सहज उपलब्ध असलेल्या पोर्नोग्राफिमुळे तरुण विकृत मानसिकतेचे शिकार होत असून त्यातून बलात्कारासारखे गुन्हे घडत असल्याचं सांगितलं जातं आहे. रेस्क्यु अॅण्ड रिसर्च संस्थेनं केलेल्य़ा एका अहवालात एक धक्कादायक वास्तव पुढे आलं आहे. मुंबईतल्या 30 महाविद्यालयात या संस्थेनं सर्वेक्षण केलं आहे. त्यांच्या अहवालातल्या आकडेवारीनुसार मुंबईतल्या पालकांच्या चिंतेत मात्र वाढ होणार आहे. काय सांगत आहे आकडेवारी ? भारतात 2013-2017 मध्ये पॉर्न ट्रॅफिकमध्ये 121 टक्के वाढ जगातील कुठल्याही देशापेक्षा ही सर्वाधिक आकडेवारी 2013 मध्ये 39 टक्के पॉर्नोग्राफिक सामग्री मोबाईल फोनद्वारे पसरत होती. 2017 मध्ये 86 टक्के इतकी वाढली. टेलिकॉम कंपन्यांनी स्वस्त इंटरनेट डेटा देण्यास सुरुवात केल्यानंतर पॉर्न पाहण्याचा आकडा 75 टक्क्यांनी वाढला. पॉर्न पाहण्याचा वेळही सरासरी 60 टक्क्यांनी वाढला. आठवड्यातले सरासरी 28 तास लोक स्मार्ट फोनवर असतात. हा आकडा टीव्ही पाहण्यापेक्षाही जास्त आहे. स्मार्ट फोनवर एकूण खर्च होणार्‍या वेळेपैकी 45 टक्के वेळ मनोरंजनासाठी असतो.

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय मुलींची मोठी कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत सहावे सुवर्णपदक, पदक तालिकेत मिळालं मानाचं पान  
भारतीय मुलींची मोठी कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत सहावे सुवर्णपदक, पदक तालिकेत मिळालं मानाचं पान  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Embed widget