एक्स्प्लोर

देशाच्या आर्थिक विकास दरात मोठी घसरण, पहिल्या तिमाहीचा वृद्धी दर फक्त 5 टक्के

मागील आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपीचा वृद्धी दर 5.8 टक्के होता. तर 30 जून 2018 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाही अखेर हा दर 8 टक्के होता.

नवी दिल्ली: देशाच्या जीडीपीमध्ये म्हणजे ढोबळ दरडोई उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. ही घट गेल्या सहा वर्षातील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचलीय. केंद्र सरकारच्या वतीने आज जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या जीडीपीचा विकास दर 2019-20 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत  फक्त 5 टक्के आहे.
मागील आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपीचा वृद्धी दर 5.8 टक्के होता. तर 30 जून 2018 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाही अखेर हा दर 8 टक्के होता. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस म्हणजे केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज जीडीपीबाबतची आकडेवारी जाहीर केली.
जीडीपीच्या वृद्धी दरात गेल्या सलग पाच तिमाहीमध्ये घसरण होत आहे. मार्च 2013 ला संपलेल्या तिमाहीत हा सर्वाधिक कमी म्हणजे 4.3 टक्के होता. त्यानंतर आताच एवढा कमी जीडीपी वृद्धी दर कमी झाला आहे.  बाजार आणि अर्थक्षेत्रातील जाणकारांना यावेळी आर्थिक वृद्धी दरातील घसरण 5.7 टक्के राहील अशी अपेक्षा होती. मात्र हा दर त्यांच्याही अपेक्षित अनुमानापेक्षा कमी म्हणजे 5 टक्क्यांवर आला आहे.
मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे उत्पादन क्षेत्रातील घसरण गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत फक्त फक्त 0.6 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत हा दर 12.1 टक्क्यांवर होता.
कृषि, जंगल संपत्ती आणि मत्स्य व्यवसाय यातील वृद्धीही दोन टक्क्यांपर्यंत घसरली आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत ही वृद्धी 5.1 टक्के होती. त्याशिवाय बांधकाम आणि गृहनिर्मिती क्षेत्र, व्यापार, हॉटेल, वाहतूक आणि दळणवळण या क्षेत्रातही घसरण आहे.
खणीकर्म - खाणव्यवसाय तसंच विद्युत, गॅस, पाणीपुरवठा यासारख्या लोकोपयोगी सेवा क्षेत्रात मात्र वाढ झाल्याचं आकडेवारीवरून पाहायला मिळतं.  सर्वसामान्य ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाल्याने ऑटोमोबाईल आणि अन्य क्षेत्रातली मागणी कमी झालीय. त्यामुळेच जीडीपीच्या वृद्धी दरात घसरण झालीय.

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
Embed widget