एक्स्प्लोर

पोस्टमनच्या देशातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

आज बेळगाव शहरातील कॅम्प परिसरात उभारण्यात आलेल्या पोस्टमनच्या ब्रॉन्झ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

बेळगाव : आज बेळगाव शहरातील कॅम्प परिसरात उभारण्यात आलेल्या पोस्टमनच्या ब्रॉन्झ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कर्नाटकचे वनमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. पुतळा उभारण्यात आलेल्या चौकाचे 'पोस्टमन सर्कल' असे नामकरणही करण्यात आले. पोस्ट खात्याचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पोस्टाच्या मुख्य कार्यालयापासून पुतळा बसविलेल्या चौकापर्यंत मिरवणूक काढली. मिरवणुकीच्या अग्रभागी धनगरी ढोल पथक होते. मिरवणुकीत पूर्वीच्या काळातील फेटा घातलेले आणि खाकी गणवेश परिधान केलेले पोस्टाचे कर्मचारी सगळ्यांचे लक्ष वेधून घेते होते. पोस्टमनचा पुतळा आठ फूट उंचीचा असून त्याचे वजन साडे तीनशे किलो इतके आहे. पुतळ्याचे अनावरण केल्यावर आकाशात फुगे सोडून पोस्टखात्याच्या कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. अत्यंत प्रामाणिकपणे ऊन, पाऊस, थंडी, वाऱ्यात सेवा बजावणाऱ्या पोस्टमनच्या सेवेची पोचपावती देण्यासाठी बेळगाव विभागाच्या पोस्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोस्टमनचा पुतळा उभारण्याची कल्पना मांडली होती. पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः पुतळ्यासाठी वर्गणी काढून निधी जमा केला. कॅन्टोन्मेंट बोर्डानेदेखील त्यास पाठिंबा दिला आणि आज पोस्टमनचा पुतळा उभा राहिला.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi: पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले..
पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले, We will do it!
Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
Rahul Gandhi India Aghadi Protest Delhi: गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही चक्रावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही चक्रावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा

व्हिडीओ

Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: आम्ही आंदोलनावर ठाम इथून हलणार नाही, हिंमत असेल, तर एका तरी विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा; रोहित पवारांकडून जाहीर आव्हान
आम्ही आंदोलनावर ठाम इथून हलणार नाही, हिंमत असेल, तर एका तरी विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा; रोहित पवारांकडून जाहीर आव्हान
Rohit Pawar on MPSC protest Court order: हायकोर्टाचा आंदोलन मागे घेण्याचा सल्ला, पण रोहित पवार ठाम, म्हणाले, 'भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही!'
हायकोर्टाचा आंदोलन मागे घेण्याचा सल्ला, पण रोहित पवार ठाम, म्हणाले, 'भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही!'
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Rohini Khadse Vs Chitra Wagh : काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली; आत्ता उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या, 'MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या...'
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली; आत्ता उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या, 'MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या...'
Pune MPSC Protest: प्रक्रिया कशी राबवणार? तीन आठवड्यांत आराखडा सादर करा; एमपीएससी आंदोलनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावलं, पोलिसांच्या संयमाचं केलं कौतुक, सुनावणीवेळी काय घडलं?
प्रक्रिया कशी राबवणार? तीन आठवड्यांत आराखडा सादर करा; एमपीएससी आंदोलनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावलं, पोलिसांच्या संयमाचं केलं कौतुक, सुनावणीवेळी काय घडलं?
Raju Shetti: शेतकऱ्यांच्या मागे राहायचं की, ईडी सीबीआयच्या भीतीनं गद्दारांनी सरकारला खूश करायचं हे ठरवावं लागेल; राजू शेट्टींचा साखर सम्राटांना गर्भित इशारा
शेतकऱ्यांच्या मागे राहायचं की, ईडी सीबीआयच्या भीतीनं गद्दारांनी सरकारला खूश करायचं हे ठरवावं लागेल; राजू शेट्टींचा साखर सम्राटांना गर्भित इशारा
PM Modi: पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले..
पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले, We will do it!
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
Embed widget