एक्स्प्लोर

देशातील पहिली विनाइंजिन टी-18 रेल्वे तयार

दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनवर आज माध्यमांच्या प्रतिनीधींसाठी टी-18 ट्रेन आली होती. जिचा बाहेरील लुक माध्यमांना दाखवण्यात आला.

नवी दिल्ली : देशातील पहिली विनाइंजिन टी-18 रेल्वे तयार झाली आहे. दीड महिन्याच्या चाचणी नंतर टी-18 रेल्वे रुळावर धावणार असल्याची माहिती मिळत आहे. शताब्दी ट्रेनला पर्यायी टी-18 रेल्वे ही देशातील पहिली रेल्वे असणार आहे ज्यात इंजिन नसेल. या रेल्वेचे कोच हे सेल्फ पॉवर्ड असणार आहेत. टी-18 रेल्वे ही देशातील पहिली रेल्वे असेल जी युरोपियन रेल्वेना टक्कर देईल, असे सांगण्यात येत आहे. दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनवर आज माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी टी-18 ट्रेन आली होती. या ट्रेनचा बाहेरील लूक माध्यमांना दाखवण्यात आला. भारतीय रेल्वे नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे. तसेच आम्ही युरोपियन दर्जा प्राप्त करु, असे रेल्वे अधिकारी राजेश अग्रवाल म्हणाले. आतापर्यंत रेल्वेचे डब्बे जुन्या तंत्रज्ञानावर आधारित होते. या रेल्वे सेटमध्ये डिस्ट्रीब्यूटर पॉवर असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली. टी-18 रेल्वेतील वैशिष्टये
  • एअरो डायनॅमिक शैलीत बनवलेल्या या ट्रेनचा पुढील भाग बुलेट ट्रेन सारखा आहे.
  • या रेल्वेत इंजिन नसून ड्रायव्हर कॅब असणार आहे.
  • ड्रायव्हर कॅबचा कोच मिळून एकूण 16 डब्ब्याची ही रेल्वे असणार आहे, जे पूर्णपणे वातानुकूलित असतील.
  • या सर्व डब्यात स्लायडिंग दरवाजे असतील, जे रेल्वे थांबल्यावर मेट्रो ट्रेनसारखे आपोआप उघडतील.
  • तसेच ही रेल्वे प्रतितास 160 किमी धावेल. शिवाय त्यात वाय फायची सुविधा ही असेल.
  • मेक इन इंडिया या योजनेअंतर्गत चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये ही रेल्वे बनवण्यात आली आहे.
  • 18 महिन्यात तयार झाली आहे.
  • ही रेल्वे बनवण्यासाठी 100 कोटी खर्च आला आहे.
  • पुढील एक ते दीड महिने मुरादाबाद-सहारनपूर मार्गावर चाचणी होईल.
  • या वर्षअखेरीस प्रवाशांसाठी रेल्वे रुळावर धावण्याची शक्यता.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
जर अमेरिका आणि पाकिस्तान युद्ध झालं तर आपण पाकिस्तानसोबत राहावं, कारण ते आपले शेजारी, राजस्थान भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिका- पाकिस्तान युद्ध झाल्यास आपण पाकिस्तानसोबत, ते आपले शेजारी : मदन राठोड
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Embed widget