एक्स्प्लोर

देशातील सर्वात जलद ट्रेनचे नामकरण, नवीन नाव...

30 वर्ष जुन्या शताब्दी एक्स्प्रेसच्या जागी धावणाऱ्या 'ट्रेन 18' या रेल्वेला 'वंदे भारत एक्सप्रेस' असे नाव देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : 30 वर्ष जुन्या शताब्दी एक्स्प्रेसच्या जागी धावणाऱ्या 'ट्रेन 18' या रेल्वेला 'वंदे भारत एक्स्प्रेस' असे नाव देण्यात आले आहे. वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल बोलताना रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले की, "या ट्रेनसाठी लोकांनी अनेक नावं सुचवली होती. परंतु आम्ही वंदे भारत एक्स्प्रेस या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. वंदे भारत एक्स्प्रेस दिल्ली ते वाराणसीदरम्यान 160 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावणार आहे." पियुष गोयल म्हणाले की, "ही ट्रेन बनवण्यासाठी केवळ दीड वर्षांचा कालावधी लागला असून त्यासाठी 97 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही रेल्वे वापरात आल्यानंतर 160 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावेल. चाचणीदरम्यान ही ट्रेन 180 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने धावली होती." "ही ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित असून त्यामध्ये 16 कोच आहेत. ही ट्रेन दिल्ली ते वाराणसीदरम्यान केवळ अलाहाबाद आणि कानपूर या दोनच स्थानकांवर थांबेल. ही भारतातील पहिली इंजिन नसलेली ट्रेन असून पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. ही ट्रेन मेक इन इंडियाचे एक उत्तम उदाहरण आहे." असेही गोयल यांनी सांगितले वंदे भारत एक्स्प्रेस दिल्लीहून सकाळी सहा वाजता सुटेल. दुपारी दोन वाजेपर्यंत ती वाराणसी येथे पोहोचेल. 800 किमी अंतर केवळ 8 तासांमध्ये पूर्ण करेल. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता ही ट्रेन वाराणसीहून दिल्लीकडे रवाना होईल. रात्री 10.30 वाजता दिल्लीत दाखल होईल. 2 डिसेंबर रोजी या ट्रेन 18 ची कोटा ते सवाई माधोपूर सेक्शनदरम्यान चाचणी घेण्यात आली. यादरम्यान ही ट्रेन 180 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Challan: चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
Uddhav Thackeray on CJP Protest: 'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
Sanjay Raut: ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
US China Trade War : ट्रम्प-शी जिनपिंग भेटीनंतर मोठा गेम प्लॅन! अमेरिका-चीनकडून 60 अब्ज डॉलरचा करार; भारताची चिंता का वाढली?
ट्रम्प-शी जिनपिंग भेटीनंतर मोठा गेम प्लॅन! अमेरिका-चीनकडून 60 अब्ज डॉलरचा करार; भारताची चिंता का वाढली?

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Ghaywal: मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
Supreme Court on Challan: चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
Sanjay Gaikwad Buldhana : बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार; संजय गायकवाडांनी केली कारवाईची मागणी, म्हणाले, 'एवढी हिंमत जर लोकांची वाढत असेल तर....'
बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार; संजय गायकवाडांनी केली कारवाईची मागणी, म्हणाले, 'एवढी हिंमत जर लोकांची वाढत असेल तर....'
Raj Thackeray and Sanjay Raut: राज ठाकरे- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? संजय राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
राज- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
Uddhav Thackeray on CJP Protest: 'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
Neelam Gorhes Pune Bungalow : घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
Embed widget