एक्स्प्लोर

Indian Navy : भारतीय नौदलाचा खलाशी जहाजातून बेपत्ता झाल्याची माहिती, शोध मोहीम सुरू

Indian Navy : वेस्टर्न नेव्हल कमांडने सांगितले की, साहिल वर्मा असे खलाशीचे नाव असून या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Indian Navy : भारतीय नौदलाचा एक खलाशी 27 फेब्रुवारीपासून नौदलाच्या जहाजातून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली असून त्याचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, वेस्टर्न नेव्हल कमांडने सांगितले की, साहिल वर्मा असे खलाशीचे नाव असून या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

'नेव्हल बोर्ड ऑफ इन्क्वायरी'ला सविस्तर चौकशीचे आदेश

नौदल कमांडने सांगितले की, 'या घटनेत साहिल वर्मा 27 फेब्रुवारी 2024 पासून तैनात असताना भारतीय नौदलाच्या जहाजातून समुद्रात बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे.' "नौदलाने जहाजे आणि विमानांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू करण्यात केली आहे," कमांडने 'X' वर एका पोस्टमध्ये म्हटलंय की, 'या घटनेची नेमकी परिस्थिती सध्या माहित नाही. 'नेव्हल बोर्ड ऑफ इन्क्वायरी'ला सविस्तर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.' 

आणखी एक नौदल तळ भारतीय नौदलात सामील होणार 

भारतीय सागरी क्षेत्र मजबूत करण्यासाठी, भारतीय नौदल लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावर नवीन नौदल तळ 'INS जटायू' कार्यान्वित करणार आहे. हा कार्यक्रम 4 किंवा 5 मार्चला होण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कमिशनिंगला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या नौदल तळावरून पाकिस्तान, मालदीव आणि चीनच्या हालचालींवर निश्चितपणे लक्ष ठेवता येईल. याशिवाय सोमालियन समुद्री आतंकवाद्यांवर कारवाई करणे सोपे होणार आहे. यावेळी आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांतही उपस्थित राहणार आहेत. ज्यावर कमांडर्स कॉन्फरन्सही अपेक्षित आहे.

मालदीव, पाकिस्तान, चीनच्या हालचालींवर थेट नजर ठेवता येईल

या काळात खलाशी आपली क्षमता आणि सामर्थ्य दाखवतील. याशिवाय पाणबुडी आणि कॅरियर बॅटल गटाकडून प्रदर्शन करण्यात येईल. मिनिकॉय येथील INS जटायू नौदल तळापासून मालदीवचे अंतर केवळ 524 किमी आहे. तसेच आखाती बेटाची एअरस्ट्रीपही अपग्रेड होणार आहे. जेणेकरून त्याचा वापर लढाऊ विमाने आणि अवजड विमाने चालवण्यासाठी करता येईल. तसेच मालदीव, पाकिस्तान आणि चीनच्या हालचालींवर थेट नजर ठेवता येईल.

हेही वाचा>>>

ब्रिटीश जहाजाच्या मदतीला धावून गेलं भारतीय नौदल, तेल टँकरला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश, जहाजावर होते 22 भारतीय

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
Congress: श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?
श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात

Embed widget