एक्स्प्लोर

भारतीय सैन्याच्या ताफ्यात दोन महाकाय तोफा सामील होणार!

सामर्थ्यशाली भारतीय सैन्यदलाची ताकद आता अजून वाढणार आहे. भारताच्या शत्रूंविरोधात लढण्यासाठी सैन्याच्या ताफ्यात आता दोन नव्या महाकाय तोफा दाखल होणार आहेत.

नवी दिल्ली : सामर्थ्यशाली भारतीय सैन्यदलाची ताकद आता अजून वाढणार आहे. भारताच्या शत्रूंविरोधात लढण्यासाठी सैन्याच्या ताफ्यात आता दोन नव्या महाकाय तोफा दाखल होणार आहेत. एम 777 अल्ट्रालाईट होवित्झर आणि के. 9 वज्र या दोन अत्याधुनिक परदेशी तोफा भारतीय सैन्याला मिळणार आहेत. भारतीय सैन्यदलाच्या नाशिकमधील देवळाली येथील प्रशिक्षण केंद्रात या तोफा लवकरच दाखल होतील. देवळाली येथील तोफखाना केंद्रात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्या उपस्थितीत या तोफांचे हस्तांतरण केले जाणार आहे. त्यासाठी देवळाली येथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार के.9 वज्र या तोफांवर 4,366 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यानुसार 100 तोफा भारताला मिळणार आहे. त्यापैकी 10 तोफा आत्ता, 40 तोफा नोव्हेंबर 2019 मध्ये आणि उरलेल्या 50 तोफा नोव्हेंबर 2020 मिळतील. के.9 वज्र ही तोफ 28 ते 38 किलोमीटर क्षेत्रापर्यंत मारा करु शकते. ही 30 सेकंदामध्ये तीन तोफगोळे आणि तीन मिनिटांमध्ये 15 तोफगोळ्यांचा मारा करू शकते. विशेष म्हणजे ही तोफ रात्रीच्या वेळीदेखील अचूक लक्ष्यभेद करु शकते. 'सस्टेन मोड'वर एका तासात ही तोफ 60 तोफगोळे फेकू शकते. 50 ते 80 किलोमीटर प्रतितास वेगाने ही तोफ धावू शकते. सर्व तोफा भारतीय सैन्याच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी दोन वर्षांचा वेळ लागेल. के.9 वज्रसह एम 777 अल्ट्रालाईट होवित्झर या तोफेसाठी 5 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 2021 पर्यंत एकूण 145 होवित्झर तोफा सैन्यदलाकडे सोपवल्या जातील. या तोफेचे वजन 4.2 टन इतके आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ahmedabad Plane Crash: 'आम्हाला पैसा नको, अपघाताचं कारण हवं आहे, ब्लॅक बॉक्स डेटाची माहिती द्या' अहमदाबाद भीषण विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे मोदींना पत्र
'आम्हाला पैसा नको, अपघाताचं कारण हवं आहे, विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची माहिती द्या' अहमदाबाद भीषण विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे मोदींना पत्र
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
BJP: चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर   
चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार

व्हिडीओ

Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार
Sanjay Raut PC : भाजप इतर निवडणुका लढतात, मतं फोडतात मग या पोटनिवडणुका बिनविरोध का?
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahmedabad Plane Crash: 'आम्हाला पैसा नको, अपघाताचं कारण हवं आहे, ब्लॅक बॉक्स डेटाची माहिती द्या' अहमदाबाद भीषण विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे मोदींना पत्र
'आम्हाला पैसा नको, अपघाताचं कारण हवं आहे, विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची माहिती द्या' अहमदाबाद भीषण विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे मोदींना पत्र
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
Abbas Araghchi: 'उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही'; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा
'उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही'; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा
'होर्मुझ' सुरु करण्यासाठी इराणने ट्रम्पचा 48 तासांचा अल्टिमेटम फेटाळला; म्हणाले, 'तुम्ही हतबल झाल्याने घाबरुन धमक्या देत आहात आम्ही तुमच्यासाठी नरकाचा दरवाजा उघडू'
'होर्मुझ' सुरु करण्यासाठी इराणने ट्रम्पचा 48 तासांचा अल्टिमेटम फेटाळला; म्हणाले, 'तुम्ही हतबल झाल्याने घाबरुन धमक्या देत आहात आम्ही तुमच्यासाठी नरकाचा दरवाजा उघडू'
Ashok Kharat Crime news: आधी अशोक खरातने सर्वस्व लुटलं, मग इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाले, पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का
आधी अशोक खरातने सर्वस्व लुटलं, मग इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाले, पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का
Bhandara News: भंडाऱ्यात 34 कोटींचा रस्ता, पण कंत्राटदाराने सिमेंट वापरलंच नाही, 'फ्लाय ॲश'चा वापर केल्याचा खळबळजनक आरोप
भंडाऱ्यात 34 कोटींचा रस्ता, पण कंत्राटदाराने सिमेंट वापरलंच नाही, 'फ्लाय ॲश'चा वापर केल्याचा खळबळजनक आरोप
Navi Mumbai Crime: काळी जादू करण्यासाठी सांताक्रुझमधील आई अन् मुलीला फार्महाऊसवर नेऊन विवस्त्र व्हायला सांगितलं अन् नको ते केलं, नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा पर्दाफाश
नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा महिलांवर अत्याचार, मध्यरात्री खालापूरच्या फार्म हाऊसवर न्यायचा अन्...
Ashok Kharat Nashik Crime: मोठी बातमी: एसआयटीने चौकशी करुन घरी सोडलं अन् अशोक खरातच्या मुलाने रंग दाखवलेच, हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, पळून गेल्याची शक्यता
मोठी बातमी: एसआयटीने चौकशी करुन घरी सोडलं अन् अशोक खरातच्या मुलाने रंग दाखवलेच, हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, पळून गेल्याची शक्यता
Embed widget