एक्स्प्लोर

WhatsApp India Head Resigns : व्हॉट्सअॅप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांचा राजीनामा, प्रमुख विल कॅथकार्ट यांची माहिती

WhatsApp India Head Resigns : व्हॉट्सअॅप इंडिया या मेसेजिंग अॅपचे प्रमुख अभिजित बोस यांची त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. व्हॉट्सअॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनी एका निवेदनातून अभिजित बोस यांच्या राजीनाम्याबाबतची माहिती दिली आहे.

WhatsApp India Head Resigns : व्हॉट्सअॅप इंडिया या मेसेजिंग अॅपचे प्रमुख अभिजित बोस यांची त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. बोस यांच्यासोबतच मेटा इंडियाचे इंडियाचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर राजीव अग्रवाल यांनीही देखील  राजीनामा दिला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर आता शिवनाथ ठुकराल यांची व्हॉट्सअॅप इंडियासह मेटाच्या सर्व प्लॅटफॉर्मच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते व्हॉट्सअॅप इंडियाच्या सार्वजनिक धोरण विभागाचे प्रमुख होते. नुकतेच व्हॉट्सअॅप आणि फेसबुकची पेमेंट कंपनी मेटाने अलीकडेच आपल्या 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकची मूळ कंपनी मेटा इंडियाचे भारत प्रमुख अजित मोहन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला राजीनामा दिला होता.
 
व्हॉट्सअॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनी एका निवेदनातून अभिजित बोस यांच्या राजीनाम्याबाबतची माहिती दिली आहे. "मी व्हॉट्सअॅपच्या वतीने अभिजित बोस यांचे आभार मानू इच्छितो. व्हॉट्सअॅप इंडियाचे पहिले प्रमुख म्हणून त्यांनी उत्कृष्ट सेवा दिल्या आहेत. त्यांनी आमच्या सेवा लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. देशभरातील करोडो लोकांना आणि व्यवसायांना याचा फायदा झाला आहे. व्हॉट्सअॅप इंडिया भारतातील व्यवसाय वाढवण्यासाठी यापुढेही काम करत राहील. यासोबतच व्हॉट्सअॅप इंडियाच्या प्रमुखाची लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राजीव अग्रवाल यांचाही राजीनामा
 अभिजित बोस यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु कंपनीने मेटा इंडियाचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर राजीव अग्रवाल यांच्याबद्दल सांगितले की, ते एका चांगल्या संधीच्या शोधात असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. 
 
यापूर्वी, फेसबुकची मूळ कंपनी मेटा इंडियाचे भारत प्रमुख अजित मोहन यांनीही 3 नोव्हेंबर 2022 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्नॅपचॅटमध्ये सामील होणार आहेत. मोहन हे आशिया-पॅसिफिकचे प्रमुख म्हणून काम पाहतील.

महत्वाच्या बातम्या

WhatsApp Update : अपडेटेड WhatsApp  मध्ये मिळाले अनेक जबरदस्त फीचर्स! पाहा काय आहे खास 

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget