एक्स्प्लोर

बापरे! देशभरात भटके कुत्रे, मांजरांची 'इतकी' आहे संख्या

Homeless Dogs, Cats : पहिल्यांदाच देशभरातील भटके कुत्रे, मांजरांची संख्या किती असू शकेल, याचा तुम्ही कधी अंदाज तरी व्यक्त केला होता का?

Homeless Dogs, Cats in India : आपल्या परिसरात अनेक भटके कुत्रे, मांजर दिसत असतात. मात्र, या बेघर, भटके कुत्रे, मांजरांची देशभरात किती संख्या असेल, याचा तुम्ही कधी अंदाज बांधलात का? गुरुवारी पहिल्यांदाच स्टेट ऑफ पेट होमलेसनेस इंडेक्स अहवाल प्रसिद्ध करण्यात आली. या अहवालाच्या अंदाजानुसार, देशभरात बेघर मांजर, श्वानांची संख्या ही 8 कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आहे. पेट होमलेसनेस इंडेक्समध्ये भारताला 10 पैकी फक्त 2.4  गुण मिळाले आहेत. 

भारतात पहिल्यांदाच 'अॅनिमल वेलफेअर एक्सपर्ट' आणि 'मार्स पेटकेअर' यांनी संयुक्तपणे पहिला पेट होमलेसनेस इंडेक्स प्रसिद्ध केला आहे. 'मार्स पेटकेअर इंडिया'चे संचालक गणेश रमानी यांनी सांगितले की, आतापर्यंत जगभरात बेघर, भटके श्वान, मांजर यांची संख्या मोजण्यासाठी कोणती पद्धत नव्हती. मात्र, पहिल्यांदा अशाप्रकारची मोजणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

भारतात 82 टक्के कुत्रे रस्त्यावर 

'ईपीएच' इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, भारतात 82 टक्के कुत्र्यांना भटके कुत्रे समजले जाते आणि 53 टक्के लोकांनुसार, हे भटके कुत्रे लोकांसाठी धोकादायक आहेत. तर, 65 टक्के लोकांना कुत्रे चावण्याची भीती आहे. तर, 82 टक्के लोकांना भटक्या कुत्र्यांना रस्त्यांवरून हटवले जावे आणि त्यांना शेल्टर हाऊसमध्ये ठेवण्यात यावे. भटक्या कुत्र्यांबाबत जनजागृती करणे आणि लसीकरण करणे यामुळे प्राणी-मानव संघर्षाला कमी करू शकतो. प्रभावीपणे नसबंदी केल्यास भटक्या प्राण्यांची संख्या कमी केली जाऊ शकते. 

50 टक्के लोकांनी रस्त्यांवर सोडले पाळीव प्राणी

भारतात जवळपास 8 कोटी बेघर मांजर आणि कुत्रे हे रस्त्यांवर अथवा शेल्टर्स हाऊसमध्ये वास्तव्य करत आहेत. इतकंच नव्हे तर प्राणी पाळणाऱ्या जवळपास 50 टक्के लोकांनी किमान एक पाळीव प्राणी रस्त्यावर सोडले असल्याचे सांगितले. जवळपास 34 टक्के लोकांनी किमान एका श्वानाला रस्त्यावर सोडले असल्याचे सांगितले. तर, 32 टक्के लोकांनी किमान एक मांजर रस्त्यावर सोडले असल्याचे सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या

FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget