एक्स्प्लोर

Coronavirus Today : गेल्या 24 तासांत 26 हजार 41 नव्या रुग्णांची नोंद, 16 हजार रुग्ण फक्त केरळात

India Coronavirus Updates : देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावात घट झाल्याचं दिसत असलं तरी धोका मात्र अद्याप टळलेला नाही. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 26 हजार 41 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

Coronavirus Today : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी, धोका मात्र अद्याप टळलेला नाही. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 26 हजार 41 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच, 276 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जाणून घेऊया देशातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी... 

29 हजार 621 रुग्ण कोरोनामुक्त 

आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 29 हजार 624 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा सध्या तीन कोटी 29 लाख 31 हजार 972 वर पोहोचला आहे. अशातच सक्रिय रुग्णांची संख्या घटून 2 लाख 99 हजार 620 वर पोहोचली आहे. एकूण आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत तीन कोटी 36 लाख 78 हजार 786 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत कोरोनाचे चार लाख 47 हजार 194 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

आरोग्य मंत्रालयानुसार, गेल्या 24 तासांत लसीचे 38 लाख 18 हजार 362 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर आता लसीकरणाचा एकूण आकडा 86 कोटी एक लाख 59 हजार 11 वर पोहोचला आहे. 

राज्यात दुसरी लाट ओसरतेय! आज 3,206 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. राज्यात काल (रविवारी) 3,206 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 292 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 64 हजार 027 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.24 टक्के आहे. कोरोना नियंत्रणात येत असतानाच राज्य सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. 

राज्यात काल (रविवारी) 36 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. परिणामी आतापर्यंत 1 लाख 38 हजार 870 रुग्णांनी कोरोनाने आपला जीव गमावला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 37 हजार 860 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबईत गेल्या 24 तासात 479 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात 479 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 481 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,18,002 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. सध्या मुंबईत 4667 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1208 दिवसांवर गेला आहे. 

पुण्यात गेल्या 24 तासात 171 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

पुण्यात गेल्या 24 तासात 171 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 196 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 48,9681 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या पुण्यात 1552 सक्रिय रुग्ण आहेत. तर 185 गंभीर रुग्ण उपचार घेत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Rahul Gandhi : मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget