एक्स्प्लोर

Coronavirus Update : देशात 19 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद; 24 तासांत 214 रुग्णांनी गमावला जीव

India Coronavirus Updates : देशात गेल्या 24 तासांत 18,166 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 214 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे.

India Coronavirus Updates : भारतात कोरोना संसर्गात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवरीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 18,166 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 214 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. अशातच 24 तासांत 23624 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. म्हणजेच, सक्रिय रुग्णसंख्येत 5672 नी कमी झाली आहे. 

देशातील कोरोना स्थिती :

कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 39 लाख 53 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 50 हजार 589 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाबा म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 32 लाख 71 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास दोन लाख आहे. एकूण 2 लाख 30 हजार 971 रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

देशातील कोरोनाची आकडेवारी :

कोरोनाबाधितांची एकूण संख्या : तीन कोटी 39 लाख 53 हजार 475
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 32 लाख 71 हजार 915
एकूण सक्रिय रुग्णांची संख्या : दोन लाख 30 हजार 971
एकूण मृत्यू : चार लाख 50 हजार 589
एकूण लसीकरण : 94 कोटी 70 लाख 10 हजार डोज 

राज्यात काल (शनिवारी) 2446 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2486 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल (शनिवारी) 2 हजार 446 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 486 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 99 हजार 464 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. 

दरम्यान, राज्यात काल (शनिवारी) 44 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. हिंगोली, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, या पाच जिल्ह्यांमध्ये आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.  राज्यात सध्या कोरोनाचे 33 हजार 6 सक्रीय रुग्ण आहेत. 

पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 422  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (16), नंदूरबार (5),  धुळे (8), जालना (60), परभणी (89), हिंगोली (19), नांदेड (08),  अकोला (26), वाशिम (05), बुलढाणा (09), नागपूर (82), यवतमाळ (06),  वर्धा (3), भंडारा (1), गोंदिया (3), गडचिरोली (14) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

मुंबईत काल (शनिवारी) 523 नवीन रुग्णांची नोंद

मुंबईत मागील 24 तासांत 523 नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 498 रुग्ण कोरोनातून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. परिणामी बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 72 लाख 36 हजार 606 इतकी झाली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा दर 97% झालाय. गेल्या 24 तासात 3 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या शहरात 5 हजार 38 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. दुप्पटीचा दर आता 1091 दिवसांवर गेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Rain Update: देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
Vinod Tawde: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget