एक्स्प्लोर

आता पेट्रोल-डिझेलचे दर दररोज ठरणार!

नवी दिल्ली: सोने-चांदी दराप्रमाणे यापुढे आता दररोज पेट्रोल-डिझेलचेही दर ठरणार आहेत. 1 मेपासून सुरुवातील 5 शहरांत दररोज पेट्रोल-डिझेलचे दर पाहायला मिळतील. पाच शहरांमध्ये पाँडेचरी, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), उदयपूर (राजस्थान), जमशेदपूर (झारखंड) आणि चंदीगढ यांचा समावेश आहे. भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदूस्थान पेट्रोलियम या ऑईल कंपन्यानी पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज निश्चित व्हाव्या, अशी मागणी केली आहे. या योजनेसाठी प्रायोगिक तत्वावर पाच शहरांची निवड करण्यात आली आहे. या शहरांत 1 मे पासून ही योजना सुरु होईल. वरील तीन आईल कंपन्यांचे पाँडेचरी, विशाखापट्टणम, उदयपूर, जमशेदपूर आणि चंदीगढ या पाच शहरात जवळपास 200 पेट्रोल-डिझेल पंप आहेत. या ठिकाणी इंधनाचे दर दररोज ठरतील आणि 1 मेपासून दररोज नव्या दरानुसार इंधन मिळेल. दैनंदिन इंधन दराचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास, देशभरात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs AUS : यशस्वी अन्  कुलदीप यादव बाहेर, हर्षित राणाला संधी, पर्थ वनडेसाठी आकाश चोप्रानं संघ निवडला, भारतीय संघात कुणाला स्थान?
यशस्वी अन् कुलदीप बाहेर, हर्षित राणाला संधी, पर्थ वनडेसाठी आकाश चोप्रानं संघ निवडला, भारतीय संघात कुणाला स्थान?
Naxalism : नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
Silver Rate : चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
MSRTC : ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik Bulldozer Action : नाशिकमध्ये 'योगी पॅटर्न', गुन्हेगाराच्या अड्ड्यावर बुलडोझर Special Report
Mahayuti Internal Conflict : महायुतीत मोठी फूट? ठाण्यात भाजपचे स्वबळाचे नारे? Special Report
Uddhav Raj Thackeray Reunion : ठाकरे बंधू एकत्र, कुरघोडीची होळी, एकोप्याची दिवाळी! Spcial Report
Voter List Scam : मविआचे मतचोरीचे आरोप खरे की खोटे? ABP Majha रियालिटी चेक Special Report
Rohit Pawar on Trump : रोहित पवारांचं ट्रम्प कार्ड, निवडणूक आयोग देवांग दवेंवर हल्लाबोल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs AUS : यशस्वी अन्  कुलदीप यादव बाहेर, हर्षित राणाला संधी, पर्थ वनडेसाठी आकाश चोप्रानं संघ निवडला, भारतीय संघात कुणाला स्थान?
यशस्वी अन् कुलदीप बाहेर, हर्षित राणाला संधी, पर्थ वनडेसाठी आकाश चोप्रानं संघ निवडला, भारतीय संघात कुणाला स्थान?
Naxalism : नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
Silver Rate : चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
MSRTC : ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध सलग तीन पराभव सलमान आगाला महागात पडणार, पाकिस्तान नवा कॅप्टन निवडणार, या खेळाडूच्या नावाची चर्चा
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध तीनवेळा पराभव, सलमान आगाचं कर्णधारपद जाणार?पाकिस्तानला नवा कॅप्टन मिळणार
Gujarat Cabinet Reshuffle : नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक अन् गुजरातच्या 16 मंत्र्यांचे राजीनामे, भाजपनं फेरबदल का केले?
मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक अन् गुजरातमध्ये भाजपनं भाकरी फिरवली, पटेलांना मंत्र्यांची नवी टीम मिळणार
Share Market : शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, दिवाळीपूर्वी गुंतवणूकदार मालामाल, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजीची कारणं...
शेअर बाजाराला 'या' तीन कारणांमुळं झळाळी, सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल
Gujarat Cabinet: गुजरात सरकारमध्ये राजकीय भूकंप! मुख्यमंत्री सोडून सर्वच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा; अमित शाह सुद्धा आज रात्रीच होम ग्राऊंडवर पोहोचणार
गुजरात सरकारमध्ये राजकीय भूकंप! मुख्यमंत्री सोडून सर्वच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा; अमित शाह सुद्धा आज रात्रीच होम ग्राऊंडवर पोहोचणार
Embed widget