एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

Vaccination : 48 जिल्हे लसीकरणात पिछाडीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आढावा बैठक

Modi to review vaccination : पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.

Modi to review vaccination : जी 20 शिखर परिषद आणि हवामान बदल परिषद  26(COP26) मध्ये सहभागी होऊन देशात परतल्यानंतर लगेचच, पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस 50% पेक्षा कमी दिलेल्या आणि  दुसऱ्या डोसची व्याप्ती अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यांचा या बैठकीत समावेश असेल. झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि अन्य राज्यातील कमी लसीकरण व्याप्ती असलेल्या 48 जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. यावेळी या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

आरोग्य मंत्र्यालायाच्या माहितीनुसार, 27 राज्यातील 48 जिल्ह्यांमध्ये लसीकरण संथ गतीनं सुरु आहे. उत्तरेकडील मणिपूर आणि नागालँड या राज्यातील प्रत्येकी 8-8 जिल्ह्यांचा समावेश आहे. झारखंडमधील सर्वाधिक जिल्ह्यांचा समावेश आहे. झारखंडमधील 9 जिल्ह्यात 50 टक्केंपेक्षा कमी लोकांनी पहिला डोस घेतलेला नाही. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आढावा बैठकीपूर्वी या राज्यात विशेष लसीकरण मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे. प्रत्येकाला घरी जाऊन लसीकरण केलं जणार आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत मनसुख मंडाविया यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या डोसचा मुद्दा उपस्थित केला होता. 10.34 कोटी लोकांनी निर्धारित वेळेत दुसरा डोस घेतला नसल्याचं मंडाविया यांनी आपल्या बैठकीत सांगितलं. तसेच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत सर्व पात्र असणाऱ्यांना पहिला डोस देण्यात यावा, अशी सूचना दिली होती. 

जिल्ह्यांचा रिपोर्टकार्ड -
झारखंड - 
पाकुर (37.1%), साहेबगंज (39.2%), गढ़वा (42.7%), देवघर (44.2%), पश्चिम सिंहभूम (47.8%), गिरिडीह (48.1%), लातेहार (48.3%), गोड्डा (48.3%) आणि गुमला (49.9%)  
मणिपूर -
कांगपोक्पी (17.1%), उखरूल (19.6%), कामजोंग (28.2%), सेनापती (28.6%), फेरजॉल (31.1%), तमेंगलॉन्ग (35%), नोनी (35.4%) आणि तैंग्नोपाल (43.7%) 
नागालँड - 
किफीर (16.1%), तुएसांग (20.8%), फेक (21.9%), पेरेन (21.9%), मोन (33.5%), वोखा (38.5%), जुन्हेबोटो (39.4%) आणि लाँगलैंग (40.4%) 
अरुणाचल प्रदेश -
क्रदादी (18.3%), कुरुंग कुमे (27.4%), अपर सुबांसिरी (32.1%), कामले (36.4%), लोअर सुबांसिरी (41.3%) आणि कमेंग (42.5%)  
महाराष्ट्र -
औरंगाबाद (46.5%), नंदुरबार (46.9%), बुलढाना (47.6%), हिंगोली (47.8%), नांदेड (48.4%) आणि अकोला (49.3%) 
मेघालय - 
पश्चिम खासी हिल्स (39.1%), दक्षिण गारो हिल्स (41.2%), पूर्व गारो हिल्स (42.1%), पश्चिम जांतिया हिल्स (47.8%) 

याशिवाय, नूह (हरियाणा 23.5%), थिरुवल्लूर (तामिळनाडू 43.1%), दक्षिण सालमारा मनकाचार (आसाम 44.8%), नारायणपूर (छत्तीसगड 47.5%), उत्तर-पश्चिम दिल्ली (48.2%), लॉन्गतलाई (मिजोरम 48.6%), अररिया (बिहार 49.6%) या जिल्ह्यांचा समावेस आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tamil Nadu Result : रिक्षा चालक ते आमदार! पाच वेळा आमदार राहिलेल्या नेत्याला दाखवलं आस्मान, पहिल्यांदाच निवडणूक आलेले विजय धामू कोण? 
Tamil Nadu Result : रिक्षा चालक ते आमदार! पाच वेळा आमदार राहिलेल्या नेत्याला दाखवलं आस्मान, पहिल्यांदाच निवडणूक आलेले विजय धामू कोण? 
West Bengal : बंगालच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्मान योजनेला मंजुरी, घुसखोरांवर कडक कारवाई; विजयी भाषणात पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा
बंगालच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्मान योजनेला मंजुरी, घुसखोरांवर कडक कारवाई; विजयी भाषणात पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा
Mamata Banerjee : सत्तेसोबत आमदारकीही गेली, ममता बॅनर्जींचा भवानीपुरातून मोठा पराभव, पश्चिम बंगालमध्ये उलटफेर
सत्तेसोबत आमदारकीही गेली, ममता बॅनर्जींचा भवानीपुरातून मोठा पराभव, पश्चिम बंगालमध्ये उलटफेर
Mamata Banerjee: 17 व्या फेरीत ममता बॅनर्जी पिछाडीवर, तृणमूलची धाकधुक वाढली; भाजपच्या शुभेंदू अधिकारींना किती आघाडी
Mamata Banerjee: 17 व्या फेरीत ममता बॅनर्जी पिछाडीवर, तृणमूलची धाकधुक वाढली; भाजपच्या शुभेंदू अधिकारींना किती आघाडी

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
Rahul Gandhi : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन, अभिनेता विजयचं केलं अभिनंदन
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन
West Bengal : सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
Vijay Thalapathy : तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
Mamata Banerjee: 17 व्या फेरीत ममता बॅनर्जी पिछाडीवर, तृणमूलची धाकधुक वाढली; भाजपच्या शुभेंदू अधिकारींना किती आघाडी
Mamata Banerjee: 17 व्या फेरीत ममता बॅनर्जी पिछाडीवर, तृणमूलची धाकधुक वाढली; भाजपच्या शुभेंदू अधिकारींना किती आघाडी
सोलापूरमध्ये बस अन् डंपरचा अपघात; धडकेत दोघे जागीच ठार, जळगावमध्येही पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत
सोलापूरमध्ये बस अन् डंपरचा अपघात; धडकेत दोघे जागीच ठार, जळगावमध्येही पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत
विजयने ड्रायव्हरच्या मुलाला दिलं विधानसभेचं तिकीट; पठ्ठ्या जिंकला, मोठ्या मताधिक्याने आमदार बनला
विजयने ड्रायव्हरच्या मुलाला दिलं विधानसभेचं तिकीट; पठ्ठ्या जिंकला, मोठ्या मताधिक्याने आमदार बनला
Embed widget