एक्स्प्लोर

भारत-पाक युद्ध झाल्यास... दोन्ही देशांची शस्त्रसज्जता किती?

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान युद्ध झालं तर पाकिस्तानच्या शस्त्रांसमोर भारताची शस्त्र ताकद किती आहे याचा अंदाज येईल. त्यामुळे भारताची ताकद ओळखूनच पाकिस्ताननं आव्हान द्यावं.. अन्यथा तीन युद्धात झालेली परिस्थिती पाकवर पुन्हा यायला वेळ येणार नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सुसाट कारवाईनंतर सीमेवर तणाव आहे. त्यामुळे कधी नव्हे ते सीमेवर युद्धसदृश्य परिस्थिती उद्भवते की काय अशी अवस्था आहे. आपण आता सीमेवर काळजी घेतली पाहिजे, असं मत संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करतात. पण समजा या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात युद्ध झालंच तर दोन्ही देशांच्या लष्करी सामर्थ्याची तुलना होणारच. या तुलनेत भारताचं पारडं जड आहे हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. फक्त अणुबॉम्बच्या संख्येमध्ये दोन्ही देश सारखेच समर्थ असले, तरी प्रत्यक्ष लढाईत भारताचा वरचष्मा आहे. भारताचं संरक्षण बजेट हे चार हजार कोटी डॉलर आहे, तर पाकिस्तानचं संरक्षण बजेट अवघं 700 कोटी डॉलर. भारताच्या सैन्यदलात तब्बल 2 कोटी 30 लाख सैनिक आहेत, तर पाकच्या सैनिकांचा आकडा फक्त 43 लाख. त्यातले भारताचे सीमेवरचे सैनिक आहेत 13 लाख, तर पाककडे फक्त 6 लाख 20 हजार. भारताकडे 6 हजार 500 रणगाडे आहेत, तर पाकिस्तानकडे 3 हजार. भारताच्या ताफ्यात 7 हजार 500 तोफा आहेत, तर पाकिस्तानच्या ताफ्यात अवघ्या 3 हजार तोफा. भारताकडे 300 मिसाईल्स आहेत, तर पाकिस्तानकडे 130 जमिनीवर आपण पाकिस्तानपेक्षा चौपटीने ताकदवान आहोतच. पण आकाशातही पाकिस्तान भारतासमोर ठेंगणं आहे. भारताकडे 810 लढाऊ विमानं आहेत, तर पाककडे फक्त 390. भारताकडे हल्ला करणारी 680 विमानं आहेत, तर पाकिस्तानकडे फक्त 300. भारताच्या सर्व विमानांचा आकडा हा 2 हजारांच्या घरात आहे, तर पाकिस्तानच्या ताफ्यात एकूण 900 विमानं आहेत. भारताकडे 650 हेलिकॉप्टर्स आहेत, तर पाककडे फक्त 300. हवेतच नाही, तर समुद्रातही भारताची ताकद ही पाकिस्तानच्या उरात धडकी भरवते. भारताच्या ताफ्यात तब्बल 300 युद्धनौका आहेत, तर पाकिस्तानच्या ताफ्यात 200. विमान वाहून नेणारी भारताकडे 2 जहाजं आहेत, तर पाकिस्तानकडे अशाप्रकारचे एकही जहाज नाही. भारताकडे तब्बल 14 पाणबुड्या आहेत, तर पाककडे फक्त 5. 1965, 1972, कारगिलसारख्या युद्धांमधून बहुदा पाकिस्ताननं धडा घेतलेला नाही... तेव्हा सीमेवरचा तणाव वाढला.. युद्धजन्य स्थिती झालीच... तर पाकिस्ताननं फक्त भारताच्या शस्त्रसज्जतेचे आकडे पाहावे... युद्धाचा निकाल आपोआप लागेल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Bhiwandi News: मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
Girish Mahajan : नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर, 3 गंभीर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची शासकीय मदत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमकABP Majha Marathi News Headlines 10AMHeadlines 10AM 13 January 2025 सकाळी 10 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Bhiwandi News: मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
Girish Mahajan : नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर, 3 गंभीर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची शासकीय मदत
Nashik Crime : नाशिकमधील पोलीस अंमलदारास 'भाईगिरी' भोवली, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
नाशिकमधील पोलीस अंमलदारास 'भाईगिरी' भोवली, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
Yograj Singh : तेव्हा युवराजचा मृत्यू झाला असता, तरी त्याचा अभिमान वाटला असता, कपिल देवला गोळी घालायला गेलो होतो; 'सिक्सर किंग'च्या बापाची सनसनाटी मुलाखत!
तेव्हा युवराजचा मृत्यू झाला असता, तरी त्याचा अभिमान वाटला असता, कपिल देवला गोळी घालायला गेलो होतो; 'सिक्सर किंग'च्या बापाची सनसनाटी मुलाखत!
MAHARERA : स्वयंविनियामक संस्थांमधील 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेले 'ते' प्रतिनिधी तातडीने बदलला, महारेराचे निर्देश, कारण समोर
स्वयंविनियामक संस्थांमधील 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेले 'ते' प्रतिनिधी तातडीने बदलला, महारेराचे निर्देश, कारण समोर
Santosh Deshmukh Case: एसआयटीचा प्रमुख अन् दोन बड्या वकिलांची नावं सांगितली, मस्साजोगच्या गावकऱ्यांच्या 5 मागण्या, संक्रातीला टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा
एसआयटीचा प्रमुख अन् दोन बड्या वकिलांची नावं सांगितली, मस्साजोगच्या गावकऱ्यांच्या 5 मागण्या, संक्रातीला टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा
Embed widget